आरक्षण धोरण ः आढावा घेणे आवश्यक

मराठा समाजास आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि पुन्हा एकदा आरक्षणाची चर्चा जोरात सुरू  झाली. नोकरी मिळण्यात जे आरक्षण आहे ते योग्य असले तरी बढती मिळण्यात आरक्षण असावे की नसावे हाही एक वादाचा मुद्दा आहे. या विषयावरही सध्या खडाजंगी चालू आहे.  मा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद करून शेकडो वर्षांच्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याआरक्षणाची मुदतही त्यांनी निश्चित केली होती. पण नंतर वेळोवेळी ती मुदत वाढविण्यात आली. आज महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण ५२ टक्के आरक्षण आहे. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा…

Read More