दुसरी लाट तीन महिन्यांपूर्वी येऊन धडकली आणि सर्वजणांना धक्का बसला, खरं तर दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेचे भाकित होते पण पहिली लाट ओसरल्यावर सर्वत्र एक प्रकारचा मोकळेपणा दिसू लागला,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले आणि दुसरी लाट भयावह पध्दतीने येऊन आदळली हे सर्वांनी अनुभवलं आहे. ह्यावेळी दुसरी लाट आटोक्यात यायच्या आधीच तिसऱ्या लाटेची ती लहान मुलांना धोकादायक ठरू शकेल असे म्हटलं जात आहे, ज्यामुळे जनतेत चिंता पसरताना दिसते आहे. आता दुसरी लाट ओसरल्यावर सर्वच माध्यमांतून तिसऱ्या लाटेची चर्चा चालू झाली असून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची ह्यावर चर्चा होत आहेत. वस्तुतः कोरोना लॉकडाऊन…
Read More