– शरद मेस्त्री. दहशतवाद म्हटला की, आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते ते जम्मू-काश्मीर; परंतु तेवढाच भयावह, त्यापेक्षाही अधिक आणि क्रूर दहशतवाद केरळमध्ये कम्युनिस्टांचा सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये किमान त्यांची घटना आणि कायदे तरी वेगळे आहेत. येथे तर आपली घटना लागू असून तरतुदींचीही पायमल्ली होते. तरीही कोठेही वाच्यता नाही. केवळ आपलेच विचार आणि आचार महत्त्वाचे असून अन्य विचार ंिकवा कृती त्यांच्या साम्राज्यात आलेले त्यांना रुचत नाही. असा प्रयत्न करणाऱ्यांना यमलोकी पाठविण्यात येते. या विचारांना विरोध कराल, तर मृत्यूला तयार राहा, अशीच अराजकता देशातील या सर्वोच्च सुशिक्षित राज्यात आहे. केरळ म्हणजे पर्यटकांचे आवडते ठिकाण.…
Read More