लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष GMC बालयोगी ते आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांच्यापर्यंत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात गेल्या काही दशकांमध्ये देशातील अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. १६ डिसेंबर १९७८ रोजी जनरल बिपीन रावत तरुण सेकंड लेफ्टनंट म्हणून. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल LS रावत (तत्कालीन ब्रिगेडियर) बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर जवळ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात अपघाती मृत्यू झाला. अशा प्रकारचा अपघात २२ नोव्हेंबर १९६३ रोजी सशस्त्र दलाच्या वरिष्ठ जवानांच्या बाबतीत झाला होता. लेफ्टनंट जनरल दौलत सिंग…
Read More