खासी हिल्सच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला?

फोटो – २०१५ साली डोमोकोमेन चर्च मध्ये प्रार्थना करताना लोक फोटो- तरुण भारतीय.

खासी लोकांनी ख्रिश्चन धर्म आपला कसा बनवला याची ही गोष्ट आहे. धर्मांतर करणे किंवा करवणे हा प्रकार फार पूर्वीपासून चालत आला आहे. औरंगजेबाने आमच्या नेतोजी पालकर यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून त्याचा महोमद कुलीखान केला. नंतर शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. तसेच खासी लोकांच्या बाबतीत आहे. मेघालय आणि आसाम येथे राहणारे हे लोक. त्यांचा विश्वास आहे की ते त्या ७ कुटुंबांतून आले आहेत, जे पृथ्वी आणि स्वर्ग यातील झाड (रस्ता) कापलं गेलं तेव्हा इथेच राहिले.   

फोटो – नोगासवलीया चर्च सोहरा खासी हिल्स येथे रविवारची सेवा करताना.

नोगासवलीया हे चर्च ईस्ट इंडिया कंपनीने स्थापन केलेलं सर्वात जुने चर्च आहे. जवळच असलेल्या टेकडीवर ईस्ट इंडिया कंपनीचे कार्यालय होते. त्यांचा परंपरांवर विश्वास आहे. नियाम हा त्यांचा स्वतःचा समाज आहे.

२०१५ साली डोमोखोमेन येथे प्रोबेस्टेरीअन चर्चचे काम सुरु असताना. तरुण भारतीय.

२०१५ साली सेरामपूर कॉलेज येथे बायबलची चार भाषांतरे करण्यात आली. १८१९ मध्ये बायबलचे खासी मध्ये पहिल्यांदा भाषांतर विलियम क्रे यांनी केले. जो सेरामपूरच्या मिशनरी कॉलेजात बाप्टिस्ट होता. या कामात त्याला कलकत्याच्या खासी विद्यार्थ्यांनी मदत केली. या भाषांतरात बेमालूमपणे बंगाली लिपी वापरली गेली आणि त्यांना कळलेही नाही. इस १८०० मध्ये श्री .कृष्ण पाल यांनी दोन खासींना धर्मात घेतल्यानंतर क्रे याला बायबलचे रूपांतर खासीत करावेसे वाटले.

थॉमस जोन्स यांनी कोणालाही अनुग्रह दिला नाही. त्यांनी फक्त गॉस्पेलचा एकच भाग अनुवादित केला. याउलट लोकांचा असा गैरसमज झाला की त्याने लोकांना वाईट मार्गाला लावले. दारू कशी बनवतात ते शिकवले. चुना कसा शुद्ध करावा ते शिकवले. नंतर तो खासी लोकांना ईस्ट इंडिया कंपनी करत असलेल्या शोषणापासून वाचवण्यात गुंतला. त्याला चर्चच्या बाहेर काढण्यात आले. आणि त्याचा मिशनरीचा परवाना रद्द झाला. खासी जंतिया हिल्स मधून त्याला निष्कासित करण्यात आले. अशा जोन्सला कलकत्त्यात एकाकी मरण आले.

फोटो- २०१७ मध्ये डोमोखोमेन चर्च मध्ये प्रार्थनेत दंग असताना लोक- तरुण भारतीय

थॉमस जोन्स (TJ) ने दिलेला आत्मविश्वास ईशान्य भारतात पसरेल. पण आव्हाने खूप आहेत. त्यामुळे सगळ्यांना मिळून पुन्हा काम करावे लागेल. लंबोक तोई- खासी एवेन्जइलिस्ट रिव्हायव्हल सर्विस २००६ अनेक ख्रिश्चन बांधवाना आशा आहे की त्यांना धर्मात पुन्हा घेतले जाईल. आणि त्यांना परत पूर्वीसारखे जगता येईल. याकडे अजूनही चमत्कारिक घटना म्हणून पहिले जाते. १९०६ साली झालेली ही घटना सर्वात प्रमुख म्हणता येईल. पण आजकाल ख्रिश्चन किंवा मुस्लिम असणे ही काही मस्करी नाही. भारताचा कायापालट होत आहे.

एकेकाळचे समृद्ध, सक्षम राष्ट्र त्याच्या धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक स्वातंत्र्य या तत्वांवर पुन्हा काम करत आहे. एक हिंदू राष्ट्र म्हणून त्याचा गेलेला आत्मविश्वास परत येत आहे. राष्ट्राराष्ट्रातून धर्मांतरास विरोध होत आहे. सेंग खासी चळवळीचे मुख्यालय त्यांच्या वर्धापन दिनी २३ नोव्हेंबर १८९९ रोजी, १६ खासी तरुण एकत्र आले आणि त्यांनी खासी तरुण दलाची स्थापना केली. १९०१ मध्ये सेंग खासी असे नाव ठेवण्यात आले. या संस्थेने खासी संस्कृतीचे ख्रिश्चन धर्मांतराच्या आव्हानांपासून रक्षण केले. सेंग खासी चळवळीने खासी समाजाची स्वतंत्र ओळख राहावी असा मुद्दा मांडला आहे. हिंदू किंवा इतर धर्मांच्या गर्दीत त्यांना स्थान देण्यात येऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे.

कोंबडा हे त्यांचे चिन्ह आहे. जो स्वर्ग आणि पृथ्वी यातील संदेशांची देवाणघेवाण करतो, असे ते मानतात. जो प्रकाशाचा संदेश आणतो. ईशान्येकडील स्थानिक लोकांसाठी जिथे ख्रिश्चन धर्म सर्वोपरी मानला जातो, तिकडे परकीय जास्त दिसतात. तिकडे पुन्हा एकदा थॉमस जोन्सला जन्म घ्यावा लागेल.

२०१७ साली ख्यांशी गावात खुल्या मैदानात रविवारची सेवा.

प्रोबेस्टेरीअन हा एक लोकशाहीचा मुद्दा आहे. सर्व गावातून लोक चर्चा करण्यासाठी चर्चमध्ये एकत्र येतात.मेघालय मधील खासी जयंतीया इथे धर्मात पुन्हा आणून उधार करण्याच्या गोष्टीमुळे हे ठिकाण चर्चेत होते. अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे देवाचे अस्तित्व दिसले. अख्या परिसरात चमत्कारांच्या गोष्टी पसरल्या. मी त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली.

२०१७ मध्ये माकडोह खासी हिल्स येथे रविवारच्या सेवेसाठी जाताना.

मला सुरुवातीला या समजुतींविषयी उत्सुकता होती. नंतर हळू हळू मी या हिल्स मधील ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराविषयी विचार करायला सुरुवात केली  त्यासंदर्भात बदलते राजकीय वातावरण, धार्मिक वातावरण, राष्ट्रीयत्वावर होणारे परिणाम आणि माझी स्वतःची उत्सुकता.

एक खासी गायक

जरी ख्रिश्चन मिशनऱ्यांनी वाद्ये वाजवायला आणि गायला प्रोत्साहन दिले नसले तरी खासी गायकांनी आपल्या गायनकलेवर बरेच प्रयोग केले आहेत. परंपरांवर विश्वास असणाऱ्या हिंदू राष्ट्रात धर्मांतर हे दुर्लक्षित लोक आणि मिशनरी या दोघांमध्ये घडून आले आहेत. पण ख्रिश्चन धर्म स्वीकारणे कठीण आहे. एकदा का धर्मांतर झाले की कुटुंबाशी असलेले संबंध तोडावे लागतात. आणि धर्मांतर झाल्यावर सुद्धा पटकन आधुनिकीकरणाकडे जाता येत नाही. त्यांच्या नियमांनुसार त्यांना ख्रिश्चन बनावे लागते.

हिंदू अधिकारानुसार ख्रिश्चन मिशनरी हे संस्कृतीवर घाला घालणारे आहेत. ते सुद्धा यात तितकेच सहभागी आहेत. २५ % खासी हे नियाम तैरानी पाळतात  आणि ते हिंदू धर्मात मोडत नाहीत.

२०१६ साली ख्यांशी चर्च बाहेर विकायला ठेवलेली पुस्तके.

धर्मांतर सुरु आहे हे एखाद्याने कसे ओळखावे? घटनांच्या साखळीवरून? चरित्रावरून? भारताच्या कायद्याला विरोध करून की धर्मांतराविषयी पोस्ट कार्ड वाटून?

ग्वालिया इन खसिया हे पुस्तक अशीच एका १८४१ ते १९६९ मधल्या खासी हिल्स मधील मिशनची गोष्ट सांगते. या पुस्तकात मला वेलीश मिशनऱ्यांनी बनवलेली चित्रांची पोस्टकार्डस दिसली. मी माझे काही फोटो सुद्धा त्यात दाखवण्याचा निर्णय घेतला. आणि एक पुस्तक सुद्धा ठेवले. या चित्रांवरून धर्मांतराचे चित्र स्पष्ट होत होते, की कशाप्रकारे खासींनी ख्रिश्चन धर्म आपलासा केला.

फोटो- तांदूळ पवित्र करणे आणि पाण्याचे आशिर्वाद घेणे. नियाम तैरानीचा वार्षिक उत्सव. 

१०० चित्रे असलेली पोस्टकार्डस, १०० आठवणी, १०० कल्पनांवर विश्वास ठेवणे, इथे देण्यात आलेले फोटो हे त्या प्रदर्शनातून घेतले आहेत.

फोटो – आदरणीय किरसोबर पास्टर खासी चर्च मधून मेघालय मधील एका आंदोलनाचे नेतृत्व करताना. जरी चर्चचा विरोध असला तरी बरेच तरुण नेते अशा चळवळींमध्ये सक्रिय भाग घेत होते.

Related posts

Leave a Comment