– शरद मेस्त्री मुंबईत एकेकाळी गुंडाराज माजले होते पण काही काळानंतर पोलिसांनी एकएका गुंडाना वेचून वेचून ठार मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांचे गुंडाराज आपोआप बंद झाले. या नक्षल्यांचे, माओवाद्यांचे व काश्मीरातील दंगेखोरांचे असेच केले पाहिजे. एकदा जबरदस्त धाक बसला की मग पुढे कुणी डोके वर काढणार नाही. येणाऱ्या काळात मोदी अशी कृती करतील का? छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पंचवीस जवानांची नक्षलवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात राहून, त्या देशातीलच कायदे-कानून न पाळता आपल्या काही मागण्यांसाठी हाती शस्त्र घेऊन…
Read More