माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे.

माझी कला माझं दैवत आहे. आणि रंगभूमी ही माझ्यासाठी मंदिरासारखी आहे. कलेला कोणताही धर्म नसतो. एक कलाकार हा कलाकारच असतो. कोणतीही कला लोकांसमोर अशी सादर करावी की लोकांनी निःशब्द व्हायला हवं. १९५० च्या उत्तरार्धात ११ वर्षांच्या हैदर अली यांनी कथकली संगीत शिकण्यासाठी केरळ येथील कला मंडलम मध्ये प्रवेश घेतला. कथकली ही कला मंदिरात सादर केली जाते. हैदर अलींच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने नृत्यासाठी शिकवणी लावणे हे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. असे म्हणतात की एका हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबाने त्यांच्या शिकवणीचे पैसे भरले होते. श्री हैदर अली हे मुस्लिम असल्याने मंदिरात आपली कला…

Read More