भाजपने भारतीय राजकारणाची व्याख्या पूर्णपणे कशी बदलली आहे ते जर कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आजचा नरेंद्र मोदींचा वाराणसी लाईव्ह हा कार्यक्रम पाहावा. ‘‘हर हर महादेव’’ चा नाद आसमंतात घुमला आणि मोदीजींनी काशीविश्वनाथ कॉरिडॉर चा शुभारंभ केला. गंगेत स्नान केले आणि कालभैरवाचे दर्शन घेतले. आणि गंगामैयाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि रहिवाश्यानी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करणारे टि्वट केले. मोदींव्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी आपण स्वतः करत असलेल्या प्रार्थनेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाईव्ह टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) केले नव्हते. भाजप सारखा हिंदुत्ववादी पक्षही धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्यात फार उत्साही…
Read MoreTag: योगी आदित्यनाथ
संन्यासी मुख्यमंत्री
– सतीश सिन्नरकर, संपादक २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत वृत्त माध्यमांनी खोलवर लक्ष घातले. बहुतेकजण ‘मोदीं’च्या पराभवाची ंिकवा नामुष्कीची जणु वाट पहात होते. दिल्ली व बिहारने तशी संधी त्यांना मिळाली देखिल व त्या त्या वेळेस मोदींना झोडपण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. अशाच अपेक्षेने गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे मीडियाचे लक्ष होते. पण निकालाच्या दिवशी सरसावून बसलेल्या सर्व पत्रकारांची पूर्ण निराशा झाली. मतदारांनी भाजपला एवढे भरभरून यश दिले की तीन चतुर्थांश जागा ंिजकून भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली. पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापून भाजपने विरोधकांची बोलती बंद केली.…
Read More