परफ्युम व्यापारी पियुष जैन यांच्या रेड चा दुसरा भाग  बनवणार कुमार मंगत पाठक ज्याचे नाव असेल रेड २ डिटेल्स सांगितले.

बॉलीवूड हंगामा न्यूज नेटवर्क. निर्माते कुमार मंगत पाठक त्यांच्या २०१८ मधील रेड या सिनेमाचा पुढील भाग रेड २ ची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी जाहीर केले. अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कानपुर येथे असलेल्या पियुष जैन यांच्या घरावरील रेड तसेच कनौज मध्ये असलेल्या त्यांच्या कारखान्यावरील रेड्स या चित्रपटात दाखवल्या जातील. वाराणसीतील तीन दिवसांच्या काशी चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या सत्रात झालेल्या चर्चेदरम्यान पाठक यांनी ही घोषणा केली. पाठक यांनी दृश्यम, खुदा हाफिज यासारखे चित्रपट बनवले आहेत. ते म्हणाले की रेड २ मध्ये घराच्या भिंतीतून पैसा बाहेर…

Read More