न्यायालयामध्ये कोणतेही प्रकरण हे प्रत्यक्ष पुराव्यांवरून सोडवले जाते. प्रसारमाध्यमांवर पुराव्यांविषयी चर्चा वादविवाद केले जाऊ नयेत असं न्यायमूर्ति श्री ललित आणि नरसिंह यांनी सांगितलं आहे. असं झाल्यास तो न्यायालयाचा अपमान समजला जाईल. कर्नाटक न्यायालयात एका केसची सुनावणी करताना हा प्रकार घडला. आरोपीवर खून आणि दरोडेखोरीचा आरोप होता. पण आरोपीचा कबुलीजबाब हा प्रत्यक्ष न घेता DVD वर रेकॉर्ड केला गेला. आणि कोर्ट सुद्धा त्या DVD वर अवलंबून राहिले. बरं वकिलांनी सुद्धा हीच पद्धत बऱ्याच वेळा वापरली. त्यामुळे सत्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले. आणि सगळे त्या DVD भोवती फिरत राहिले. कोर्टात जरी गेले तरी…
Read MoreTag: सर्वोच्च न्यायालय
बिल्डर फसवतोय? ग्राहक मंचाकडे जा !
नवीन घरात राहायला तर जायचंय पण बिल्डर कडून घराचा ताबाच वेळेवर मिळत नाहीये. त्यामुळे नुकसान होतंय.. काळजी करू नका.. थेट ग्राहक मंचाकडे जा. कारण आता बिल्डरने घराचा ताबा वेळेवर न दिल्यास त्याच्याकडून तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्याचे पूर्ण अधिकार उच्च न्यायालयाने ग्राहक मंचाला दिले आहेत. श्री यु ललित, श्री S रवींद्र भट, श्री PS नरसिंह यांच्या समितीने सांगितले की आम्ही ग्राहक संरक्षण कायद्यातील नियमांचा आधार घेऊन (ग्राहक तक्रार निवारण ) आम्ही हे सांगू इच्छितो की ग्राहक संरक्षण कायदा कलम १४ च्या अंतर्गत ग्राहकाने पैसे मागितल्यास ग्राहक मंचाला ते परत…
Read Moreन्यायमूर्तींच्या खाजगी परदेश दौऱ्याला मंजुरी देण्यासाठी MEA ने दाखल दाखल केलेला विनंती अर्ज खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला.
कोर्टातले न्यायमूर्ती जर खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जाणार असतील तर त्याला मंजुरी घेण्यात यावी असा परराष्ट्र मंत्रालयाचा आदेश खुद्द दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायमूर्ती श्री राजीव शकधर आणि श्री जस्मित सिंग यांनी १३ जुलै २०२१ रोजी MEA च्या या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल केली. त्या नुसार कोर्टातील न्यायमूर्तींना खाजगी कारणासाठी परदेश दौऱ्यावर जायचे असल्यास मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागेल असे त्यात म्हटले होते. श्री अमन वचर ज्यांनी ही याचिका दाखल केली. त्यांच्या मते असा आदेश देणे म्हणजे न्यायाधीशांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीश ज्या पदावर…
Read More