कै. सिंधुताई सपकाळ धाडसी आणि खंबीर व्यक्तिमत्व.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्याआणि जवळ जवळ १५०० अनाथ मुलांची लाडकी माई म्हणजेच सिंधुताई  सपकाळ यांचे मंगळवारी रात्री पुण्याच्या हॉस्पिटल मध्ये हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई ना प्रेमाने लोक  ‘माई’ अशी हाक मारत. वयाच्या विसाव्या वर्षी जेव्हा त्या ९ महिन्यांच्या गरोदर होत्या. तेव्हा त्यांना घरच्यांनी घराबाहेर काढले. मार देऊन मरणासन्न अवस्थेत गोठ्यात सोडून देण्यात आले. त्यांची मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत जन्माला आली. त्यांनी तिची नाळ तोडली आणि मुलीला घेऊन घराबाहेर पडल्या. घराबाहेर पडल्यानंतर जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. सिंधुताईंनी त्यावेळेस जगण्यासाठी…

Read More