रा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत- सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.

रविवार दिनांक फेब्रुवारी २०२३ रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई इथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४७ वा जयंती सोहळा पार पडला. रा स्व संघ प्रमुख  श्री मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी बोलताना श्री मोहनजी भागवत म्हणाले कीएखाद्या व्यक्तीचे नाव काय आहे? त्याच्यातील कौशल्य काय़ आहे? किंवा त्याचे समाजातील स्थान यावरून त्याची जात ठरवू नये. आपण सर्व एक आहोत. त्यामुळे कोणामध्येही जातीवरून भेदभाव करता सर्वांना समानतेची वागणूक मिळायलाच हवी.” 

Related posts

Leave a Comment