Indiscretion can hurt you badly

दुसऱ्यांच्याभावनांचाविचार न करताबोलणेत्याचप्रमाणेअविचारीपणेकृतीकरणे
धनुष्यातूनएकदासुटलेलाबाणआणिएकदातोंडातूनबाहेरपडलेलाशब्दपरतमागेघेतायेतनाही.म्हणूनसमोरच्याव्यक्तीशीबोलताना, वागतानानेहमीविचारकरूनबोलायलाहवे.

खूपवर्षप्रयत्नकेल्यावरआमच्यारामूलाविक्रेत्याच्यापदावरूनथेटमार्केटिंगडायरेक्टरच्यापदावरएकाबहुराष्ट्रीयकंपनीतबढतीमिळाली.त्याकंपनीचेकार्यालयमुंबईतअसल्यानेत्यालामुंबईलाजावेलागणारहोते.त्यानिमित्तानेमीत्याचीप्रशंसाकेली.

हीबढतीत्यालावयाच्याअवघ्या ३४ व्यावर्षीचमिळालीहोती.साधारणहाअसाकाळहोताकीज्यावेळीमुख्यकार्यकारीअधिकारी(CEO)कंपनीच्याकामानिमित्तानेसततबाहेरअसायचे.त्यामुळेमार्केटिंगडायरेक्टरचीनेमणूककरणेहेअत्यंतआवश्यकहोते.

रामूआताटेकडीवरअसलेल्या ३खोल्यांच्या सदनिकेत राहायलागेलाहोता.आणिसाहजिकचबढतीमिळाल्यानेकंपनीनेत्यालावाहनचालकअसलेलीगाडीवापरायलादिली.बढतीचेम्हणूनजेजेफायदेहोतेत्यासर्वांचात्यानेपुरेपूरउपभोगघेतला.त्याचेराहणीमानतरइतकेसुधारलेकी, त्याच्यासहकाऱ्यांनात्याचाहेवावाटायलालागला.

पणरामूचाहाआनंदफारकाळटिकलानाही.बढतीमिळाल्यावरदोनवर्षातचत्याच्यास्वप्नांनापूर्णविराममिळाला.त्याचंझालंअसंकीमुख्यकार्यकारीअधिकाऱ्यालात्याच्यावरिष्ठांच्याकेबिनमध्येकेबीनचंदार न ठोठावताजायचीसवयहोती.

अशाचएकेदिवशीदुपारीतोरामूच्याकेबिनमध्येत्याच्यानेहमीच्यासवयीप्रमाणेगेला.आणित्यानेरामूलाआणित्याच्यासेक्रेटरीलानकोअशाअवस्थेतपाहिले.पणत्यानेतोंडातूनएकचकारशब्दहीकाढलानाही.त्यालात्यागोष्टीचेआश्चर्यहीवाटलेनाही.तोआपल्याकेबिनमध्येपरतगेलाआणिफोनकरूनत्यानेरामूलाभेटायलाबोलावले.

रामूनेनॉबर्टलासमजावूनसांगण्याचाखूपप्रयत्नकेला.पणत्यानेरामूचेकाहीएकऐकलेनाही.अतिशयशांतपणेत्यानेरामूलाकामावरूनकाढूनटाकले.आणित्याचाहिशोबसंध्याकाळीघरीजायच्याआतचुकताझालेलाअसेलअसेम्हणाला.

असेचएकदुसरेउदाहरण..मेलहाएकाबहुराष्ट्रीयकंपनीतमार्केटिंगडायरेक्टरयापदावरकामालाहोता.त्यानेयाआधीदुसऱ्याकंपन्यांमध्येमार्केटिंगव्यवस्थापकम्हणूनग्राहकउत्पादनविभागातकामकेलेहोते.आणिआतायामहत्वाच्याप्रकल्पावरकामकरण्यासाठीकंपनीनेत्याचीनेमणूककेलीहोती.त्यांच्याकंपनीलाभारतातव्यवसायवाढवायचाहोता.यानेमणुकीमुळेमेललाबरेचफायदेमिळणारहोते.त्याचापगारपूर्वीपेक्षादुप्पटझालाहोता.पणहेकामपूर्वीच्याकामापेक्षाथोडेकठीणहोते.दोनवर्षझालीतरीहीमेलचीत्याच्याकामावरपकडयेतनव्हती.तोकंपनीच्यादिल्लीशाखेच्याकार्यालयालाभेटदेऊननुकताचपरतलाहोता.योगायोगअसाकी, त्यानंतरएकाआठवड्यानेदिल्लीशाखेचाशाखाव्यवस्थापकसॅमहाकाहीकामानिमित्तकंपनीच्याबंगलोरयेथीलमध्यवर्तीकार्यालयातगेलाहोता.जेव्हासॅमव्यवस्थापकीयसंचालकश्रीलालयांनाभेटायलागेलात्यावेळीत्यांनीदिल्लीलाआलेल्यामार्केटिंगडायरेक्टरशीनीट न वागल्याबद्दलसॅमलासुनावले.

सॅमलाकाहीकळेचना.मगसॅमनेश्रीलालयांनाअसेकरण्याचेकारणविचारलेअसतातेम्हणालेकी‘माझीएवढीचअपेक्षाहोतीकीकंपनीतर्फेमार्केटिंगडायरेक्टरलाघ्यायलाएखादीगाडीपाठवलीजाईल.किंवाएखादावरिष्ठअधिकारीमेललाघ्यायलायेईल.पणमेलच्याबाबतीततसेकाहीचघडलेनाही.सॅमलायागोष्टीचेआश्चर्यवाटलेकारणत्यानेस्वतःमेलसाठीत्याच्याचारदिवसांच्यादिल्लीवास्तव्यातगाडीचीआणिवाहनचालकाचीव्यवस्थाकरण्यासाठीआग्रहधरलाहोता.

नंतरश्रीलालयांनीमेलच्याप्रवासाचाखर्चतपासला.त्यातत्यांनाआढळूनआलेकी,कंपनीच्यागाडीचीसोयअसतानाहीमेलनेचारदिवसांसाठीभाड्यानेटॅक्सीकेलीहोती.आणित्याचेपैसेप्रवासखर्चातलावलेहोते.झाले..मेलचीचोरीरंगेहातपकडलीगेलीहोती.पुराव्याचीकाहीगरजचनव्हती.श्रीलालयांनीमेलयालाराजीनामाद्यायलासांगितले.

कामकरतानाएखादीछोटीचूकमाफकरतायेते.पणखोटेपणानेवागणाऱ्याव्यक्तीलामाफकरतायेतनाही.प्रश्नफक्त ५ हजाररुपयांचाहोता.पणमेललात्याचीखूपमोठीकिंमतमोजावीलागली.

शांतूनेमलासांगितलेकीजेव्हातोजुन्याविचारांच्याकुटुंबानेस्थापनकेलेल्यासमूहामध्येसामीलझालात्यावेळीत्याचेदारूपिणेआणिधूम्रपानकरणेयादोन्हीसवयीसुटल्या.

तोशाकाहारीझाला.जेव्हात्यानेमलाहेसर्वसांगितलेतेव्हामलावाटलंकीतोनोकरीबदलल्यामुळेहेसर्वमुद्दामकरतआहे.कामाचायोग्यमोबदलादेऊनकंपनीच्याकामातयोगदानकर्मचारीदेतोकीनाहीहेपाहणेव्यवस्थापकाचेकामअसते.कंपनीबाहेरशांतूनेकायकरावेकिंवाकायकेले.याच्याशीमालकाचाकाहीसंबंधनाही.कंपनीच्याबाहेरशांतूकाहीहीकरूशकतो.

अशापद्धतीचेमाझेमतहोतेजोवरमाझीभेटकुलदीपशीझालीनव्हती.जोभारतातल्याएकामोठ्याकंपनीचामार्केटिंगडायरेक्टरहोता.आणित्याच्याबरोबरअमेरिकेतीलआमच्यासहयोगीव्यक्तीलाभेटायलामलाजायचेहोते. हेपाहण्यासाठीकीआम्हीभविष्यातएकत्रकामकरूशकतोका?’

आमचीबैठकन्यूयॉर्कमधीलएकामहागड्याहॉटेलातहोती.कुलदीपलायायला ६.३० वाजले.आम्हीतिघांनीहॉटेलच्याएकाकोपऱ्यातीलटेबलवरबसायचेठरवले.आधीचगोंधळलेल्याकुलदीपनेखुर्चीओढली.त्यावरबसला.पणमागच्याबाजूसतोलजाऊनखुर्चीसकटतोखालीपडला.सगळीकडेशांततापसरली.कारणमोठाआवाजझाल्यानेसगळ्यांचेलक्षतिकडेगेलेहोते.पणपॉलआमचाहोणारासहयोगीगंमतीनेम्हणाला ‘मलावाटतंकुलदीपला ३ पायांचीखुर्चीमिळालीअसावी.त्याचीखरंचचूकनव्हती.

चारआठवडयांनीमलाकळलंकीतीबैठकयशस्वीझालीनाही.कुलदीपनेकंपनीचीप्रतिमापॉलसमोरविचित्रपद्धतीनेमांडलीहोती.एखाद्यादारूप्यायलेल्याव्यक्तीप्रमाणे. जयएकामोठ्याकौटुंबिकव्यवसायाचाअध्यक्षहोता.त्याचंचांगलंसुरुहोतं.एकामागोमागएककंपन्यांशीसहयोगकरारकरतहोता.जयअध्यक्षझाल्यापासूनत्यांचाकौटुंबिकव्यवसायआठवर्षातपाचपटीनेवाढलाहोता.हेतेव्हापर्यंतसुरळीतसुरुहोतंजोपर्यंतजयनेएकाप्रकल्पामध्येआर्थिकसाहाय्यघेण्यासाठीबँकेच्याअध्यक्षांबरोबरबैठकठरवलीनव्हती.हाप्रकल्पकंपनीसाठीमहत्वाचाहोता.

जयजोकडेगेला (फायनान्सडायरेक्टर ). बैठकखेळीमेळीच्यावातावरणातसुरुहोती.तेदोघेएकमेकांशीएखादंवाक्यबोलतहोते.थोड्यावेळानेजोचंमनविचलीतझालं.अनवधानानेत्यानेखुर्चीहलवायलासुरुवातकेली.त्याच्याचेहऱ्यावरविचित्रभावउमटले.सुरेननेसुरुवातीलायासगळ्याकडेदुर्लक्षकेले.पणनंतरमात्रत्याचासंयमसुटला.

हेसगळंजेसुरुआहेत्याचातुलाकंटाळाआलेलादिसतोयजो… सुरेनम्हणाला.तीबैठकआणखीथोड्यावेळचालली.एकमहिन्यानंतरजयलाबँकेनेत्याचाप्रस्तावनाकारल्याचेपत्रआले.जयच्यामनातविचारआलाकीयासगळ्यालाजोअप्रत्यक्षपणेजबाबदारहोताका?

असेअविचारानेवागणेव्यावसायीकजगातमहागातपडूशकते.सार्वजनिकजीवनाततरआणखीनच.बेकायदेशीरसंबंध, पैशांचीहाव, मद्यपानशिष्टाचारमाहितनसणे, यासगळ्याचायातसमावेशहोतो.यापैकीकाहीहीझालंतरीखूपमोठीकिंमतमोजायलालागूशकते.

 

 

Related posts

Leave a Comment