The inability to embrace electoral politics and preference to remain within the bounds of a “civil society movement”, the stupid attempt to create “a third voice that would seek justice in the courts of India” will go down history as their single worst error. By shying away from political involvement, by not registering a political platform, by not trying to dominate politics, they demonstrated their collective inability to confront inequity and to turn their agenda into a struggle for the people, by the people. This in essence was the biggest…
Read MoreCategory: राजकारण
कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवावी ?
दुसरी लाट तीन महिन्यांपूर्वी येऊन धडकली आणि सर्वजणांना धक्का बसला, खरं तर दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेचे भाकित होते पण पहिली लाट ओसरल्यावर सर्वत्र एक प्रकारचा मोकळेपणा दिसू लागला,कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले आणि दुसरी लाट भयावह पध्दतीने येऊन आदळली हे सर्वांनी अनुभवलं आहे. ह्यावेळी दुसरी लाट आटोक्यात यायच्या आधीच तिसऱ्या लाटेची ती लहान मुलांना धोकादायक ठरू शकेल असे म्हटलं जात आहे, ज्यामुळे जनतेत चिंता पसरताना दिसते आहे. आता दुसरी लाट ओसरल्यावर सर्वच माध्यमांतून तिसऱ्या लाटेची चर्चा चालू झाली असून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची ह्यावर चर्चा होत आहेत. वस्तुतः कोरोना लॉकडाऊन…
Read Moreआरक्षण धोरण ः आढावा घेणे आवश्यक
मराठा समाजास आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि पुन्हा एकदा आरक्षणाची चर्चा जोरात सुरू झाली. नोकरी मिळण्यात जे आरक्षण आहे ते योग्य असले तरी बढती मिळण्यात आरक्षण असावे की नसावे हाही एक वादाचा मुद्दा आहे. या विषयावरही सध्या खडाजंगी चालू आहे. मा. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद करून शेकडो वर्षांच्या अन्यायाचे परिमार्जन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. याआरक्षणाची मुदतही त्यांनी निश्चित केली होती. पण नंतर वेळोवेळी ती मुदत वाढविण्यात आली. आज महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण ५२ टक्के आरक्षण आहे. यामध्ये ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींचा…
Read Moreसंन्यासी मुख्यमंत्री
– सतीश सिन्नरकर, संपादक २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या प्रत्येक निवडणुकीत वृत्त माध्यमांनी खोलवर लक्ष घातले. बहुतेकजण ‘मोदीं’च्या पराभवाची ंिकवा नामुष्कीची जणु वाट पहात होते. दिल्ली व बिहारने तशी संधी त्यांना मिळाली देखिल व त्या त्या वेळेस मोदींना झोडपण्यामध्ये त्यांनी कोणतीही कसूर ठेवली नाही. अशाच अपेक्षेने गेल्या महिन्यात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे मीडियाचे लक्ष होते. पण निकालाच्या दिवशी सरसावून बसलेल्या सर्व पत्रकारांची पूर्ण निराशा झाली. मतदारांनी भाजपला एवढे भरभरून यश दिले की तीन चतुर्थांश जागा ंिजकून भाजपला निर्विवाद सत्ता मिळाली. पाचपैकी चार राज्यात सत्ता स्थापून भाजपने विरोधकांची बोलती बंद केली.…
Read Moreआरएसएस / हिंदुत्त्व
हिंदू राष्ट्राचे द्रष्टे डॉ. हेडगेवार … आणि रामदासी बाण्याप्रमाणे सर्व काही ‘परीक्षून सोडावे’ या दंडाकानुसार त्यांनी सर्व प्रचार-पद्ध-तींतून सुलभ पण परिणामकारक अशी पद्ध-ती शोधून काढली. श्रीसमर्थ रामदासांनी आपल्या ग्रंथांतून संघटनेची जी मार्मिक धोरणे सांगून ठेवली आहेत, तशाच धोरणांनी डॉ. हेडगेवार यांनी काम केले. उदाहरणार्थ ‘ओळखीने ओळखी साधावी’, ‘महंते महंत करावे, युक्तिबुद्ध-ीने भरावे’, ‘राखावी बहुतांची अंतरे’, इत्यादी वचनांतून प्रकट झालेली धोरणे नि रा.स्व. संघाच्या प्रसाराची पद्ध-ती ही बहुतांशी एकच होती असे दिसून येईल (प्रस्तुत लेख ‘केशव बळीराम हेडगेवार’, संकलन गोपाळ गोंिवद अधिकारी या पुस्तकाला लिहिलेली प्रस्तावना आहे. संपा). – ग. वि.…
Read More