बांगलादेश कडून कोणत्याही बाबतीत टोकाची भूमिका घेतली जाते

कोणत्याही बाबतीत व्यक्तीने सुवर्णमध्य काढायला शिकले पाहिजे. टोकाची भूमिका घेणे केव्हाही घातक ठरू शकते. जे व्यक्तीच्या बाबतीत तेच राष्ट्राच्या बाबतीतही लागू आहे.  १ जुलै २०१६ रोजी बांगलादेशमधील अतिरेकी लोकांनी आर्टिसन बेकरी येथे हल्ला केला होता. ज्यात मुख्यत्वे परदेशी नागरिक आणि मुस्लिमेतर नागरिकांना लक्ष्य करण्यात आले होते.  बांगलादेशने याचे उत्तर अतिरेकी हल्ल्यातून दिले. २०१६ पासून अतिरेकी हल्ले कमी झाले असले तरी इस्लामिक गटांच्या हालचाली सुरु आहेत. तरुण कोवळ्या वयाच्या मुलांना शोधून त्यांच्या डोक्यात जिहाद बद्दल संकल्पना भरवून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या करवी छोटे हल्ले करवून दहशत पसरवणे आणि स्वतः…

Read More