माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आधारकार्डवरील माहिती दर १० वर्षांनी अद्ययावत करण्याविषयी कोणतेही पत्रक केंद्राकडे आलेले नाही. पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितले की नागरिकांची अचूक माहिती (IDR) मध्ये नोंदवण्यासाठी आधारकार्ड धारकांनी १० वर्षातून एकदा तरी सर्व कागदपत्रे खऱ्या माहितीसह आधार केंद्रात देणे गरजेचे आहे. म्हणजे त्यांची सर्व माहिती अद्ययावत राहील. आधारकार्ड बनवून झाल्यावर ठराविक वर्षांनी त्यातील माहिती अद्ययावत करणे हे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे असू शकेल. असे श्री राजीव रंजन, श्री दिनेश चंद्र यादव श्री संतोष कुमार यांचे म्हणणे होते. त्यावर मंत्र्यांनी आधार कार्डातील माहिती अद्ययावत करणेबाबत अजूनतरी कोणतीही सूचना केंद्राकडे…
Read More