पोलीस कॅडेट्सच्या प्रशिक्षणा दरम्यान मुस्लिम विद्यार्थ्यांनी ‘हिजाब’ घातल्यास धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होण्याची शक्यता: केरळ सरकारचे मत. एका मुस्लिम विद्यार्थिनीने दाखल केलेली पोलीस कॅडेट प्रशिक्षणादरम्यान ’हिजाब’ (हाफ स्कार्फ) घालण्याची परवानगी मागणारी याचिका केरळ सरकारने फेटाळली आहे. या प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारची सूट दिली तर धर्मनिरपेक्षतेवर त्याचा परिणाम होईल. असे केरळ सरकारने म्हटले आहे. काही विद्यार्थी पोलीस कॅडेट दलातील प्रशिक्षण घेताना. केरळ/ sudentpolicecadet.org SPC हा शालेय अभ्यासक्रमातील एक प्रकल्प आहे. ज्यामध्ये शाळेतील तरुण विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी प्रशिक्षित केले जाते. आणि त्यांना कायद्याचा आदर राखणे, नागरी शिस्त पाळणे इत्यादी गोष्टी शिकवल्या जातात. त्या मुलीने…
Read MoreTag: केरळ सरकार
भारतातील मुस्लिम बांधव भाजपच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आणि आनंदी आहेत : ठडडच्या समविचारी पक्षाने केली मतांची मागणी.
भारतातील मुस्लिम बांधव भाजपच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आणि आनंदी आहेत : ठडडच्या समविचारी पक्षाने केली मतांची मागणी. मुस्लिम राष्ट्रीय मंच (चठच) या पक्षाने मुस्लिम बांधवांवरील अत्याचार आणि एकूणच दंगलीच्या घटना भाजपच्या कार्यकाळात कमी झाल्याचे मान्य केले आहे. १५ जानेवारी २०२२. रा. स्व संघाचे प्रमुख मोहन भागवतजी फोटो : झढख रा. स्व संघाच्या मुस्लिम बांधवांसाठी असलेल्या पक्षाने शुक्रवारी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपलाच निवडून द्या असे आव्हान केले आहे. कारण मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या म्हणण्यानुसार मुस्लिम बांधव भाजपच्या कार्यकाळात सर्वात सुरक्षित आणि आनंदी आहेत. तर दुसरी कडे काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी…
Read More