रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाची किंमत जागतिक पातळीवर वाढली आहे. परिणामी भारतात सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये २२ रुपये प्रतिलिटर एवढी वाढ अपेक्षित आहे. युद्धाचे संकट तसेच कच्च्या तेलाची वाढती मागणी आणि मागणीच्या प्रमाणात न होणारा पुरवठा या सर्व कारणांमुळे ब्रेंट इंडेक्स मध्ये कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. तेलाचा पुरवठा कमी होईल की काय या भितीमुळे गेल्या तीन दिवसात कच्च्या तेलाच्या किंमती २०% नी वाढल्या आहेत. ब्रेंट इंडेक्स नुसार कच्च्या तेलाच्या किंमती साडेतीन टक्क्यांनी वाढून $१२५ प्रति बॅरेल एवढ्या झाल्या आहेत. सद्यस्थितीत कच्च्या तेलाचे…
Read More