नीरज चोपराचे पूर्वज चक्क मराठी! चोपरा नव्हे, चोपडे आडनाव!

ऑलिंपिक विजेता गोल्ड मेडालिस्ट नीरज चोपडा हा हरयाणात 200 वर्षांपूर्वी स्थायिक झालेल्या मराठी समाजाचा असून त्याचे चोपडे हे आडनाव अपभ्रंश होऊन चोपरा झाले आहे!! 1761 मध्ये झालेल्या तिसर्या पानिपत युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि अगणित सैनिकांनी जवळच्या जंगलात आश्रय घेतला. नंतर अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानला परतल्यानंतर हे सर्व मराठा सैनिक परत महाराष्ट्रात न जाता हरयाणातच स्थायिक झाले. कालांतराने अनेकांची आडनावे बदलली असली तरी प्रथा परंपरा अजूनही मराठीच आहेत. उदा. ते पोळीला रोटी न म्हणता आजही पोळीच म्हणतात.    नीरज चोप्राचे पूर्वज पानिपतच्या जवळ खांड्रा गावात स्थायिक झाले. हरयाणातील कर्नाल, कुरुक्षेत्र,…

Read More