स्टार्टअप्सच्या ६० हजार नोकऱ्या धोक्यात

स्टार्ट अप पासून सुरुवात केलेल्या ६०,००० हुन अधिक कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि एकीकडे भारत २०० युनिकॉर्न कंपन्या सुरु करण्याच्या तयारीत आहे. अपुऱ्या पैश्यांअभावी बरेचसे स्टार्टअप्स बंद पडले असून ६०,००० कर्मचाऱ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. या सगळ्यात इ कॉमर्स प्लॅटफॉर्म वरील तरुणांच्या नोकऱ्या जाण्याचे प्रमाण जास्त आहे. २५ शहरातून १२२ स्टार्टअप्स युनिकॉर्नस बनण्यासाठी तयार आहेत.(ज्यांचे भांडवल १ बिलियन डॉलर पेक्षा जास्त असते) पण खरी गोष्ट ही आहे की अनुदानाअभावी स्टार्टअप्स बंद पडत असून तिकडे काम करणारे तरुण बेरोजगार होत आहेत. १२ हजार स्टार्टअप्सने तरुणांना बाहेरचा रस्ता दाखवला.  त्यात ओला,…

Read More