सर्व करदात्यांसाठी आता उपलब्ध होणार एकच सामायिक आय टी आर फॉर्म

सर्सामान्य करदात्याला आयकर (इनकम टॅक्स ) भरतानाची प्रक्रिया सोप्पी करण्याच्या दृष्टीने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने मंगळवारी सर्व करदात्यांसाठी एकच सामायिक फॉर्म चा कच्चा मसुदा सादर केला. आय टी आर ७ व्यतिरिक्त बाकीचे सगळे आयटी आर फॉर्म भरण्या ऐवजी आता हा एकच फॉर्म भरला तरी पुरेसा आहे. आयटी आर १ आणि आयटीआर ४ हे फॉर्म मात्र पूर्वीसारखेच वापरता येतील. CBDT ने दिलेल्या प्रस्तावानुसार आता कर भरणाऱ्या व्यक्तीला आयटीआर  रिटर्न्स च्या वेळी भराव्या लागणाऱ्या फॉर्म्स मध्ये पर्याय उपलब्ध असतील. म्हणजे हा नवीन येणारा सामायिक फॉर्म भरायचा की आयटीआर १…

Read More