हिंदी चित्रपट सृष्टीसाठीं वर्ष २०२२ हे संमिश्र प्रतिसादाचे ठरले. या वर्षात काही चित्रपटांना तिकीटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड बघायला मिळाला तर काही चित्रपट सपशेल आपटले. २०२१-२२ मध्ये कोविडमुळे सगळीकडेच शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यानंतर आता कुठे हिट चित्रपट प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. तीन बॉलीवूड चित्रपटांनी २ करोडचा व्यवसाय केला तर काही दाक्षिणात्य चित्रपट जोरदार चालले. २०२२ मधील सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांची यादी खालील प्रमाणे. KGF Chapter 2 (हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई ४३४.७० करोड या चित्रपटाने त्याच्या हिंदी आवृत्तीत भरपूर व्यवसाय केला. मूळ कन्नड भाषेतील चित्रपटापेक्षा हिंदी भाषेत या चित्रपटाने चांगली कमाई करून दाखवली.…
Read More