वर्ष २०२२ मधील सर्वात मोठे १० सुपरहिट चित्रपट.

हिंदी चित्रपट सृष्टीसाठीं वर्ष २०२२ हे संमिश्र प्रतिसादाचे ठरले. या वर्षात काही चित्रपटांना तिकीटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड बघायला मिळाला तर काही चित्रपट सपशेल आपटले. २०२१-२२ मध्ये कोविडमुळे सगळीकडेच शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यानंतर आता कुठे हिट चित्रपट प्रकाशित व्हायला सुरुवात झाली आहे. तीन बॉलीवूड चित्रपटांनी २ करोडचा व्यवसाय केला तर काही दाक्षिणात्य चित्रपट जोरदार चालले.  २०२२ मधील सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांची यादी खालील प्रमाणे. KGF Chapter 2 (हिंदी) बॉक्स ऑफिस कमाई ४३४.७० करोड या चित्रपटाने त्याच्या हिंदी आवृत्तीत भरपूर व्यवसाय केला. मूळ कन्नड भाषेतील चित्रपटापेक्षा हिंदी भाषेत या चित्रपटाने चांगली कमाई करून दाखवली.…

Read More