फसव्या जाहिरातबाजीपासून सावध राहा

जाहिरात नियामक मंडळाने जरी विविध नियम तयार केले असले तरी फसव्या जाहिराती सुरूच राहणार आहेत. त्यामुळे नियम कोण पाळणार हा मोठा प्रश्न आहे.  FTC च्या green guides ची नियमावली २०१२ पासून बदललेली नाही. त्यात यावर्षी सुधारणा होण्याची शक्यता आहे. FTC च्या नियमावलीत आणखी काय सुधारणा हव्यात ह्यावर त्यांनी प्रतिक्रिया मागवल्या आहेत. तसेच काही समस्यांवर FTC भागधारकांना विचार करायला सांगत आहे. जसे की कार्बन ऑफसेट्स हवामानातील बदल, पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तूंबाबत पुनर्वापराची हमी ऑरगॅनिक आणि सस्टेनेबल यातील फरक स्पष्ट करणे. कारण २०१२ मध्ये तो केला गेला नव्हता. Green guides मध्ये आणखी…

Read More