रामायणात रावणाला ‘दशानन’ असे संबोधले गेले आहे. कारण त्याला दहा डोकी, एक मान आणि एक शरीर होते. पाकिस्तानला मात्र ६ डोकी, एक मान आणि एक शरीर आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर पाकिस्तानची ६ डोकी कोणती तर त्यांचे लष्कर, त्यांचे राजकारणी, नोकरशाही, जहागीरदारी, धार्मिक समूह आणि मोठमोठे व्यवसाय. मान – पाकिस्तानातील मध्यमवर्गीय माणूस. शरीर- पाकिस्तानातील दुर्लक्षित गरीब जनता. हे जे ६ मुद्दे किंवा आतापुरते बोलायचे तर डोकी. यातील एकही बाबतीत पाकिस्तान स्वतःचे वर्चस्व सिद्ध करू शकत नाही. लष्कर हा प्रमुख मुद्दा आहे जे नेहमीच पडद्यामागील भूमिका निभावत असते. पाकिस्तानात एक वेगळीच…
Read MoreTag: राजकारणी
राजकारणामध्ये गुन्हेगारांचा आणि श्रीमंत व्यक्तींचा वाढता प्रवेश
आकृती १ निवडणूक जिंकलेले पक्ष, मतदानाची टक्केवारी, जिंकलेल्या उमेदवाराचे नाव, त्याची मालमत्ता आणि मतदारसंघ. उत्तर प्रदेशात ४०३ उमेदवारांपैकी ५१% उमेदवारांवर गुन्हे दाखल होते.३९% उमेदवारांवर हत्या, दंगली,महिलांची छेडछाड असे गंभीर गुन्हे होते. २०१७ च्या निवडणुकांच्या तुलनेत दोन्हीमध्ये १५% आणि १३%ने वाढ झाली आहे. योगी आदित्य यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली. आकृती १ मध्ये बहुतेक ठिकाणी भगवा रंग दिसतो. २१० अब्ज विविध मतदार असलेल्या राज्यात भाजप आणि समाजवादी पार्टी हे दोनच मुख्य पक्ष होते. ४०३ मतदार संघांपैकी २५५ मतदार संघात भाजप चे उमेदवार निवडून आले. तर १११ मतदार संघात…
Read More