राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत पद्म पुरस्कार विजेते. या पैकी ४ पदमविभूषण, ८ पदमभूषण आणि २०२० सालातील ६१ पदमश्री पुरस्कार विजेते होते. असे राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पद्म पुरस्कार ३ श्रेण्यां मध्ये देण्यात येतात आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. पदमविभूषण, पदमभूषण, पदमश्री अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पदमविभूषण पुरस्कार दिला जातो, उच श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पदमभूषण दिला जातो तर कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पदमश्री पुरस्कार दिला जातो. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस ( मरणोत्तर), अरुण जेटली (मरणोत्तर), सुषमा…
Read More