महिन्याच्या वाणसामानाची यादी करताना आपल्याला लक्षात येतं की बटर संपलेलं आहे. तेव्हा कोणतं बटर घ्यावं हा प्रश्न मनात यायच्या आधी उत्तर तयार असतं. ते म्हणजे अमूल बटर. आज वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सची बटर बाजारात उपलब्ध आहेत. पण आजही आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक अमूल बटर घेणंच पसंत करतो. अमूल बटर म्हणलं की आणखी एक गोष्ट आठवते ती म्हणजे निळ्या केसांची, पोल्का डॉट्सचा ड्रेस घातलेली अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल मला वाटतं पार्ले-जी बिस्किट्सच्या पॅकेट वर असलेल्या बाळाच्या चित्रानंतर लोकांच्या मनात आपली विशेष जागा निर्माण करणारीदुसरी आहे ती ही अमूलची ‘अटरली बटरली डीलीशस गर्ल.…
Read MoreCategory: Current Affairs
15 हजार कोटींचा वस्तू आणि सेवा कर घोटाळा उघडकीस ! गरीब लोकांच्या आधार कार्डावरील
माहितीचा दुरुपयोग!
15 हजार कोटींच्या वस्तू व सेवा कराच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी आणखी 3 संशयितांना अटक केली आहे. म्हणजेच या खटल्यातील एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. ज्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली त्यांची नावे अनुक्रमे अतुल गुप्ता, सुमित गर्ग, मनन सिंघल अशी आहेत. हे तिघेउत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. अटक केल्यानांतर त्यांच्याकडून सहा कंपन्यांची जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, दोन आधारकार्ड, तीन मोबाईल फोन, तसेच 42 हजारची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यामध्ये हजारो बनावट कंपन्या तयार केल्या जातात. आणि त्यांच्या नावाने इ-वे बिल्स तयार…
Read Moreफळविक्रेता, शिंपी, शेतकरी यांच्या मुलांची अग्नीवीर म्हणून निवड !
कवायतीच्या मैदानावर जवानांची मुले, शेतकऱ्यांची मुले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुले, एलआयसी एजन्टची मुले, दुकानदारांची मुले कवायती करताना दिसतात. त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे.फोटो- यशस्वी संचलन करून दाखवल्यावर अग्नीवीर म्हणून निवड झालेली मुले जल्लोष करताना.कवायतीच्या मैदानावर जल्लोष सुरु होता. प्रशिक्षणार्थी जोर बैठका काढत होते. कारण अग्नीवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुकाने एकमेकांची पाठ थोपटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीचा स्विकार करत ते आपल्या पालकांना भेटायला गेले.आकाशातून सूर्य आग ओकत होता. पण त्यामुळे या…
Read MoreIt’s Time to Change the Status-quo !!
India after Independence:Tatas built an empire and launched an airline (Tata Airline) as well in the mid 1930s to set an example for going forward in establishing business houses in India even when the country was under British rule. However, akin to a tamed elephant who prefers to remain a salve even when tied with a weak rope, if conditioned to believe that it’s strong enough to hold them back, India accepted the opinion of their rulers that they are inferior in all respects, despite having a rich heritage and…
Read MoreWhy Mumabaikars are couging
मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे? हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ. मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले. मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची…
Read MoreIndiscretion can hurt you badly
दुसऱ्यांच्याभावनांचाविचार न करताबोलणेत्याचप्रमाणेअविचारीपणेकृतीकरणे
धनुष्यातूनएकदासुटलेलाबाणआणिएकदातोंडातूनबाहेरपडलेलाशब्दपरतमागेघेतायेतनाही.म्हणूनसमोरच्याव्यक्तीशीबोलताना, वागतानानेहमीविचारकरूनबोलायलाहवे.
अदानी ग्रुपच्या व्यवस्थापनातील जोखीम, त्यांना मिळणारा निधी आणि क्रेडिट रेटिंग.
S&P जागतिक मानांकन संस्थेच्या मते अदानी समुहासंबंधीच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे पुढील काही महिन्यातमिळण्याची शक्यता आहे. S&P ही संस्था सध्या अदानी समूहाला मिळणाऱ्या निधीवर आणि त्यांच्या जोखीमव्यवस्थापनावर लक्ष ठेऊन आहे. क्रेडिट रेटिंग संस्थेच्या मते हिंडेनबर्ग अहवालातील नोंदी, न्यायालयाने दिलेलानिकाल आणि अदानी समूहावर झालेल्या कारवाईमुळे गुंतवणूकदारात गोंधळाचे वातावरण आहे. न्यायालयाने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की रेटेड अनरेटेड कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या असलेल्यानिधीबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती असेल. क्रेडिट रेटिंग बदलण्याचा कालावधी जरी१२ ते २४ महिन्यांचा असला तरी कंपनीच्या एकूणच कामकाजात जर चांगला बदल जाणवला तर हे रेटिंग्सजलद रीतीने बदलू शकतात. जोखीम…
Read Moreगेल्या ५ वर्षात बँकांची थकबाकी ८.५८ लाख करोड म्हणजेच तिपटीने वाढली आहे.
जेव्हा कमर्शिअल बँकांच्या थकबाकीविषयी प्रश्न केला जातो त्यावेळेस आपण सामान्य माणसं असं समजतो की बँकांची फक्त मालमत्ता विकूनच थकबाकी वसूल करता येते. पण प्रत्यक्षात तसे नाही. असे केंद्र सरकार आणि बँकिंग रेग्युलेटरी चे म्हणणे आहे . सिबील ने दिलेल्या माहिती प्रमाणे ३१/०३/२०२२ पर्यंत ३०३५९ केसेस अशा होत्या ज्यांची थकबाकीची रक्कम १ कोटीपेक्षाही जास्त होती. ही रक्कम ३१ मार्च २०१७ रोजी १७,२३६ खातेधारकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या केसेस च्या रकमेच्या (२,५८,२६६.९७) २.५८ करोड म्हणजेच तिप्पट आहे. थकबाकीदारांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ७९५४ खातेधारक असे आहेत ज्यांची थकबाकी १…
Read More