मराठी माणूसच तुम्हाला दाखवून देईल तुम्ही कोण आहात ते.

श्री एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक हे छायाचित्र आहे MMRDA संकुल बीकेसी येथील. MMRDA च्या मैदानावर आम्हाला बाळासाहेबांचं अस्तित्व जाणवत होतं. श्री बालाजी हरिश्चंद्र पाटील हे खास दिग्रस (यवतमाळ जिल्हा) इथून श्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते. MMRDA मैदानातील भाषणे जर दसऱ्याच्या दिवशी कोणीही ऐकली असती तर ऐकणाऱ्याला तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’  या ओळी नक्कीच आठवल्या असत्या. त्यादिवशी मैदानाबाहेर पावसाने हजेरी लावली होती. तर मैदानात मात्र शब्दांचीच शस्त्रे एकमेकांवर उगारली जात होती.  शिवसेनेचे लोकसभेचे नेते श्री राहुल शेवाळे आणि भावना गवळी…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुशल नेतृत्त्व

महाराष्ट्राचे राजकीय नेतृत्त्व करणे आणि राज्याचा कारभार सक्षमपणे हाकणे हे एक अत्यंत जिकीरीचे काम आहे. एकटी मुंबईच घ्या ना! या महानगरीची लोकसंख्या दोन कोटीहून अधिक आहे. न्यूयॉर्कमधल्या मॅनहटनला सर्वात दाट लोकवस्ती समजली जाते. पण मुंबईत तर त्याच्या २० पट दाट वस्ती आहे. येथे जवळजवळ चाळीस टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यात कोरोनाच्या संकटाची भर पडलेली. पण तरीही मुंबई शहराला कमीत कमी दिवसात संकटमुक्त (पूर्णपणे नाही) करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यामध्ये मुख्यमंत्री श्री उद्ध-व ठाकरे यांची मुख्य भूमिका राहिली व त्यांना मनपा प्रशासनाची उत्तम साथ मिळाली. याच प्रकारे संपूर्ण राज्याचा विचार केला…

Read More