गुरुपौर्णिमा

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्हाला हे गाणं शाळेत असताना संगीताच्या तासाला बाई शिकवायच्या. नुकत्याच वर्तमान पत्रातून दोन बातम्या ठळकपणे फिरत होत्या. पहिली दहावीच्या 95%विद्यार्थ्यांना सरसकट पास केल्याची बातमी आणि दुसरी करोनामुळे दहावीची परीक्षाच रद्द केल्याची बातमी. मनात म्हटलं ‘चंगळ आहे आता या पोरांची’ परीक्षा रद्द झाल्यात. जवळपास सगळेच पास झाले आहेत. पण मग मनात विचार आला की करोना नंतरच्या काळात हे विद्यार्थी शिक्षणाचा हा वसा पुढे कसा नेणार?   मी जर आताच्या काळात विद्यार्थी असतो तर परीक्षा रद्द झालीय म्हणल्यावर पहिल्या एक दोन वेळा मला…

Read More