उत्तर प्रदेश मधील निवडणुकांपूर्वी मोदींच्या प्रोजेक्ट्सच्या आनंद वार्ता

सय्यद फिरदोस अश्रफ. यांनी उत्तरप्रदेशातील निवडणुकांपूर्वी मोदीजी सुरु करत असलेल्या प्रोजेक्ट्सच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डेटा हेमंतकुमार श्रीनिवासन   प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गंगेत स्नान करून प्रार्थना केली. १३ डिसेंबर २०२१. नववर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात होत असलेल्या निवडणुकांमुळे मोदीजी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व असलेल्या राज्यातील विकास प्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही याचे कारण हे सुरु होणारे नवे प्रकल्प आहेत. ऑक्टोबर २०२१ पासून मोदींनी खूप नवीन प्रकल्प सुरु केले किंवा पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उदघाटन केले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी…

Read More