लुटारूंनी ओला टॅक्सी लुटून प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात सोडले. 

जेव्हा ओलाने बाहेरगावी जाण्यासाठी टॅक्सी सेवा सुरु केली. तेव्हा सर्वांना वाटले होते की हा प्रवास  सुरक्षित आणि जलद असेल. पण सध्याची परिस्थिती यापेक्षा अगदी उलट आणि घाबरवणारी आहे. ओला टॅक्सीने कर्नाटकमध्ये प्रवासासाठी निघालेल्या Vks नावाच्या व्यक्तीने लांबलचक टि्वट केले आहे. मी मैसूरला परत येण्यासाठी आउटस्टेशन ओला आरक्षित केली. प्रवास सुरु होऊन अर्धा तास झाला असेल नसेल. काही गुंडांनी येऊन आमचा रस्ता अडवला. त्यांनी ड्रायव्हरला धमकावून त्याची मागची थकबाकी ताबडतोब द्यायला सांगितली. नाहीतर गाडीचे नुकसान करू अशी धमकी दिली. त्यांनी आम्हाला सुद्धा उतरायला सांगितले. आणि दुसरी टॅक्सी पकडायला सांगितले.     या…

Read More

खाजगी क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे राज्याचे उत्पन्न कसे धोक्यात येते.

१ एप्रिल रोजी IFB ऍग्रो इंदूस्ट्रीज लिमिटेडने स्टॉक एक्सचेन्जला सांगितले की त्यांच्या मॅनेजिंग कमिटी ने २२-२३ या वर्षासाठी इलेकशन बॉण्ड्स मध्ये ४० कोटी गुंतवले आहेत. २०-२१ या वर्षासाठी त्यांचा नफा ४७ कोटी रुपये होता. पण मग प्रश्न हा आहे की ते राजकीय प्क्षांना एवढे पैसे का देत आहेत. यावरून असे दिसते की राज्याच्या महसूल विभागाकडून होणारी छळवणूक थांबवण्यासाठी ते बॉण्ड्स द्वारे इलेकशन पैसे देत आहेत. खरतर हे स्वाभाविक आहे. कारण कंपनीच्या कागदपत्रात स्पष्टपणे महसुलाबाबतच्या कंपनीच्या समस्या असे लिहिले आहे. आणि यात काही कंपनीच्या आतील राजकारणाचाही भाग असू शकतो. अशा समस्या…

Read More