१ एप्रिल रोजी IFB ऍग्रो इंदूस्ट्रीज लिमिटेडने स्टॉक एक्सचेन्जला सांगितले की त्यांच्या मॅनेजिंग कमिटी ने २२-२३ या वर्षासाठी इलेकशन बॉण्ड्स मध्ये ४० कोटी गुंतवले आहेत. २०-२१ या वर्षासाठी त्यांचा नफा ४७ कोटी रुपये होता. पण मग प्रश्न हा आहे की ते राजकीय प्क्षांना एवढे पैसे का देत आहेत. यावरून असे दिसते की राज्याच्या महसूल विभागाकडून होणारी छळवणूक थांबवण्यासाठी ते बॉण्ड्स द्वारे इलेकशन पैसे देत आहेत. खरतर हे स्वाभाविक आहे. कारण कंपनीच्या कागदपत्रात स्पष्टपणे महसुलाबाबतच्या कंपनीच्या समस्या असे लिहिले आहे. आणि यात काही कंपनीच्या आतील राजकारणाचाही भाग असू शकतो. अशा समस्या…
Read MoreTag: सरकार
शाह फैझल यांची IAS ऑफिसर म्हणून पुन्हा नियुक्ती
नवी दिल्ली- सरकारने IAS ऑफिसर फैझल शाह यांचा राजीनामा मान्य करून त्यांना त्यांची नोकरी परत दिली आहे.त्यांचे पुढचे पोस्टिंग लवकरच जाहीर करण्यात येईल. फैझल यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पहिल्या क्रमांकात उत्तीर्ण केली. त्यांनी केलेल्या टि्वट्स मध्ये म्हटले आहे की २०१९ मध्ये त्यांनी नोकरी सोडून राजकारणात जायचे ठरवले. ‘माझ्या आयुष्यातले ८ महिने (जानेवारी १९ ते ऑगस्ट १९) हे खूप तणावपूर्ण होते. एका केसवर काम करत असताना मी इतक्या वर्षात जे कमावले ते सर्व मला गमवावे लागले. नोकरी, मित्र, माझं नाव सगळं गमावलं. पण मी आशा कधीच सोडली नाही. माझीच…
Read Moreअल्पसंख्यांक म्हणजे फक्त मुस्लिम नव्हेत! अर्थ संकल्पाचे विश्लेषण
अर्थसंकल्प हा शब्द ऐकल्यावर पहिल्यांदा आपल्या मनात येणारा विचार म्हणजे एकूणच आर्थिक नियोजन कसं करावं हे त्यात सांगितलेलं असेल. येणाऱ्या काळात एखाद्या गोष्टीमधून होणारं उत्पन्न किंवा खर्च. किंवा एखाद्या गोष्टीसाठी सरकारने अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद केली आहे हे सगळं अर्थसंकल्पात सविस्तरपणे सांगितलेलं असतं. उदा. शेतकऱ्यांसाठी कोणत्या नव्या योजना आखल्या आहेत, रस्तेबांधणी वर किती खर्च केला जाणार आहेत वगैरे. देशाच्या तसेच सामान्य जनता तसेच शेतकरी आणि समाजातील इतर घटकांच्या विकासासाठी कोणती उपाययोजना करायला हवी यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात विविध तरतूदी केलेल्या असतात. अर्थसंकल्पात सांस्कृतिक आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा तरतूद केलेली असते. …
Read More