गुंडगिरी आणि हिंसाचार करणाऱ्यांसाठी भारतीय लष्करात जागा नाही.

जे तरुण हिंसाचारात आणि जाळपोळीत सहभागी झाले असतील अशा तरुणांची लष्करात भरती नाही!   केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात इंदोर रेल्वे मार्गावर विरोध दर्शवणारा तरुण वर्ग हा प्रसंग आहे १७ जून २०२२ चा. लष्कर प्रमुखांनी २ वर्षानंतर चांगली योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे हे आता लष्कराचे काम आहे. केंद्र सरकारने अग्निवीरांना चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला हवेत. आता निदान या प्रक्रियेत तरी राजकारण मध्ये आणू नये. अन्यथा लष्कराची तसेच देशाची मोठी हानी होईल.” लेप्ट. जनरल के हिमालय सिंग फॉर्मर जनरल ऑफिसर कमांडिंग १६ कॉर्पस. …

Read More