आरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी १० चांगल्या सवयी.

आरोग्य दायी आणि सुखकर २०२२ साठी  १० चांगल्या सवयी. प्रणित शिळीमकर प्रणित शिळीमकर फिटनेस तज्ञ् आणि फिटनेस टॉक ची ज्यांनी सुरुवात केली ते सांगत आहेत की तुमच्या जीवनात कोणते छोटे छोटे बदल केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहू शकते.             फोटो- प्रणित शिळीमकर सांगतात २०२२ साठी चांगला व्यायाम आणि शिस्त किती महत्वाची आहे. २०२२ ची सुरुवात होते आहे. अशा वेळी २०२१ कडे मागे वळून पाहताना हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या किती थकवणारे कठीण गेले हे पाहणे महत्वाचे आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना आपण आपल्या जीवनशैलीत मोठा बदल…

Read More