घरांच्या मागणीमध्ये अचानक झालेली वाढ ही अजून काही दिवस तरी कायम राहण्याची शक्यता आहे. किंबहुना ही मागणी अजून ५% ते १०% नी वाढण्याची शक्यता आहे. महागाईमुळे घरासाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या किंमती सुद्धा वाढल्या आहेत. त्यामुळेच प्रमुख ६ शहरातील बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा घरांच्या किंमती वाढवायला लागणार आहेत. काहींनी तर प्रत्येक तिमाहीत घरांच्या किमतींमध्ये २% वाढ करायला सुरुवात केली आहे. ही वाढ अशीच चालू राहण्याची शक्यता आहे. कच्या मालाच्या वाढणाऱ्या किमतींबरोबरच जमिनीच्या किंमतीही वाढत आहेत. एवढं सगळं असून सुद्धा घरांच्या मागणीमध्ये वाढ होईल असे मत व्यक्त केले जात आहे. घरांच्या मागणीत अचानक…
Read More