हिंदू धर्मगुरुचे ५०० वर्षांपूर्वी केलेले भाकित

इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याने हिंदू धर्माचे वैभव परत कसे येईल हे धर्मगुरूंनी केलेले भाकीत वाचा. २६ ऑक्टोबर रोजी यावर्षी सुकूमावती सुकार्नोपुत्री इंडोनेशिया तील बाली येथे सिंगराजा शहरात औपचारिकपणे इस्लाम मधून हिंदू धर्मात आल्या आहेत. सुकर्णोपुत्री या इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकर्णो आणि त्यांची तिसरी पत्नी फातमावती यांची मुलगी आहे. त्या इंडोनेशियाच्या पाचव्या राष्ट्रपती मेगावती सोकर्णोपुत्री यांच्या बहीणही आहेत. यामुळे सुकूमावती हाय प्रोफाइल लोकांपैकी आहे ज्यांनी इस्लाम धर्माची निष्ठा नाकारून हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिने तिची आजी इदा आयु न्योमन राय श्रीबेन यांच्यामुळे घेतला. लहानपणापासून तिच्या…

Read More