दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि भारताच्या हरित क्रांतीचे शिल्पकार डॉ मानकोंबू सांबशिवन स्वामिनाथन यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांना पदमभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते चेन्नई इथे राहत होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना, कन्या सौम्या, मधुरा आणि नित्या असा परिवार आहे. डॉ स्वामिनाथन यांचा जन्म तामिळनाडू राज्यात कुंभकोणम इथे 7 ऑगस्ट 1925 रोजी झाला. तिकडेच त्यांचे बालपण व्यतीत झाले. आणि शालेय शिक्षण देखील तिथेच झाले. त्यांचे वडील एम के सदाशिवन हे डॉक्टर होते तर आई पार्वती थांगमल ही गृहिणी होती. स्वामिनाथन यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण युनिव्हर्सिटी कॉलेज…
Read MoreAuthor: mahanagari
आरोग्यविषयक उत्पादनांच्या जाहिरातींसाठी नियमावली
प्रसार माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी आरोग्यविषयक उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या कंपन्यांसाठी केंद्र सरकार जारी करणार नियमावली. आरोग्य विमा कंपन्यांना द्यावे लागणार स्पष्टीकरण.आजच्या युगात प्रसारमाध्यमांचा प्रभाव सामान्य माणसाच्या आयुष्यावर वाढत चालला आहे. कुठलीही वस्तू खरेदी करायची असल्यास आधी इ कॉमर्स वेबसाईट, प्रसारमाध्यमांचा आधार घेतला जातो. मग विमा कंपन्या त्याला अपवाद कशा असतील. आणि म्हणूनच केंद्र सरकारने विमा कंपन्यांना अस्वीकरण देणे गरजेचे केले आहे. जेणेकरून पॉलिसी विकत घेताना ग्राहकापर्यंत कोणतीही अर्धवट किंवा चुकीची माहिती पोचू नये. केंद्र सरकार जी नियमावली पुढील महिन्यापासून जारी करणार आहे त्यानुसार प्रत्येक आरोग्य विमा कंपनी किंवा इतर कोणतीही…
Read More15 हजार कोटींचा वस्तू आणि सेवा कर घोटाळा उघडकीस ! गरीब लोकांच्या आधार कार्डावरील
माहितीचा दुरुपयोग!
15 हजार कोटींच्या वस्तू व सेवा कराच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली नोएडा पोलिसांनी आणखी 3 संशयितांना अटक केली आहे. म्हणजेच या खटल्यातील एकूण आरोपींची संख्या आता 15 झाली आहे. ज्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली त्यांची नावे अनुक्रमे अतुल गुप्ता, सुमित गर्ग, मनन सिंघल अशी आहेत. हे तिघेउत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. अटक केल्यानांतर त्यांच्याकडून सहा कंपन्यांची जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, दोन आधारकार्ड, तीन मोबाईल फोन, तसेच 42 हजारची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या. या गुन्ह्यामध्ये हजारो बनावट कंपन्या तयार केल्या जातात. आणि त्यांच्या नावाने इ-वे बिल्स तयार…
Read Moreफळविक्रेता, शिंपी, शेतकरी यांच्या मुलांची अग्नीवीर म्हणून निवड !
कवायतीच्या मैदानावर जवानांची मुले, शेतकऱ्यांची मुले, रोजंदारीवर काम करणाऱ्यांची मुले, एलआयसी एजन्टची मुले, दुकानदारांची मुले कवायती करताना दिसतात. त्यातील प्रत्येकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या चेहऱ्यावर भविष्यातील उज्वल कारकिर्दीची चमक दिसते आहे.फोटो- यशस्वी संचलन करून दाखवल्यावर अग्नीवीर म्हणून निवड झालेली मुले जल्लोष करताना.कवायतीच्या मैदानावर जल्लोष सुरु होता. प्रशिक्षणार्थी जोर बैठका काढत होते. कारण अग्नीवीर म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी कौतुकाने एकमेकांची पाठ थोपटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपता लपत नव्हता. प्रशिक्षकांकडून मिळालेल्या शाबासकीचा स्विकार करत ते आपल्या पालकांना भेटायला गेले.आकाशातून सूर्य आग ओकत होता. पण त्यामुळे या…
Read MoreIt’s Time to Change the Status-quo !!
India after Independence:Tatas built an empire and launched an airline (Tata Airline) as well in the mid 1930s to set an example for going forward in establishing business houses in India even when the country was under British rule. However, akin to a tamed elephant who prefers to remain a salve even when tied with a weak rope, if conditioned to believe that it’s strong enough to hold them back, India accepted the opinion of their rulers that they are inferior in all respects, despite having a rich heritage and…
Read MoreWhy Mumabaikars are couging
मुंबईकरांना वारंवार सर्दी खोकल्याचा त्रास का होतो आहे? हवेची गुणवत्ता खराब झाली असून त्यामुळे श्वसनासंबंधी विकारात वाढ होते आहे. मुंबईतील हिवाळ्यातील एक सकाळ. मुंबईकर सकाळी मरिन ड्राइव्हवर फिरायला जातात. तेव्हा भोवतीच्या इमारतींना धुक्यांनी वेढलेले असते. डिसेंबर महिन्यात साक्षी तावडे जेव्हा फिरायला घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांना खोकला आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. जानेवारी अखेरपर्यंत त्यांना घरात सुद्धा हा त्रास जाणवायला लागला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना दमा झाल्याचे निदान केले. मागच्या महिन्यात १२ वर्षांच्या एका मुलीला याच कारणामुळे शाळेतील खेळाचा संघ सोडावा लागला. ती मुलगी त्या संघाची…
Read MoreIndiscretion can hurt you badly
दुसऱ्यांच्याभावनांचाविचार न करताबोलणेत्याचप्रमाणेअविचारीपणेकृतीकरणे
धनुष्यातूनएकदासुटलेलाबाणआणिएकदातोंडातूनबाहेरपडलेलाशब्दपरतमागेघेतायेतनाही.म्हणूनसमोरच्याव्यक्तीशीबोलताना, वागतानानेहमीविचारकरूनबोलायलाहवे.
अदानी ग्रुपच्या व्यवस्थापनातील जोखीम, त्यांना मिळणारा निधी आणि क्रेडिट रेटिंग.
S&P जागतिक मानांकन संस्थेच्या मते अदानी समुहासंबंधीच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे पुढील काही महिन्यातमिळण्याची शक्यता आहे. S&P ही संस्था सध्या अदानी समूहाला मिळणाऱ्या निधीवर आणि त्यांच्या जोखीमव्यवस्थापनावर लक्ष ठेऊन आहे. क्रेडिट रेटिंग संस्थेच्या मते हिंडेनबर्ग अहवालातील नोंदी, न्यायालयाने दिलेलानिकाल आणि अदानी समूहावर झालेल्या कारवाईमुळे गुंतवणूकदारात गोंधळाचे वातावरण आहे. न्यायालयाने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की रेटेड अनरेटेड कंपन्यांमध्ये अदानी समूहाच्या असलेल्यानिधीबद्दल आणि त्याच्या व्यवस्थापनाबद्दल अधिक माहिती असेल. क्रेडिट रेटिंग बदलण्याचा कालावधी जरी१२ ते २४ महिन्यांचा असला तरी कंपनीच्या एकूणच कामकाजात जर चांगला बदल जाणवला तर हे रेटिंग्सजलद रीतीने बदलू शकतात. जोखीम…
Read Moreरा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत- सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे.
रविवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी रविंद्र नाट्य मंदिर मुंबई इथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा ६४७ वा जयंती सोहळा पार पडला. रा स्व संघ प्रमुख श्री मोहनजी भागवत या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्याप्रसंगी बोलताना श्री मोहनजी भागवत म्हणाले की “एखाद्या व्यक्तीचे नाव काय आहे? त्याच्यातील कौशल्य काय़ आहे? किंवा त्याचे समाजातील स्थान यावरून त्याची जात ठरवू नये. आपण सर्व एक आहोत. त्यामुळे कोणामध्येही जातीवरून भेदभाव न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळायलाच हवी.”
Read Moreकोणती बातमी खरी किंवा कोणती बातमी खोटी याची शहानिशा करणे केवळ सरकारचे काम असू शकत नाही.- एडिटर्स गिल्ड
एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री श्रीमती अश्विनी वैष्णव यांना माहिती आणि तंत्रज्ञान नियम २०२१ मधील दुरुस्तीचा कच्चा मसुदा रद्द करण्याची विनंती केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान विभागाने प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोला एखाद्या बातमीची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठीचे अधिकार दिल्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव समोर आला. एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने वैष्णव यांना लिहिलेल्या पत्रात पी आय बी ला ऑनलाईन पोर्टल्स वरील आक्षेपार्ह वाटणारा मजकूर काढून टाकण्यासाठी सेन्सॉरचा अधिकार देण्याविषयी लिहिले आहे. आणि त्यासंदर्भात नियमांमध्ये ज्या काही सुधारणा करायच्या त्या लवकरात लवकर कराव्या या आपल्या म्हणण्यावर एडिटर्स…
Read More