एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण वा कौशल्य या गोष्टी अनुवांशिक नसून व्यक्तीमध्ये ते अंगिभूतच असतात. उदा. एखाद्या व्यक्तीचे आजोबा खापरपणजोबा समजा कमालीचे हुशार असतील तर जरुरी नाही की ती व्यक्ती सुद्धा हुशार असायला हवी असे नसते. हुशारी हा संबंधित व्यक्तीमध्ये मुळातच असावा लागतो. त्यामुळे गुण कला कौशल्य या गोष्टी आपल्याला अनुवंशिकतेने मिळत नाहीत. तर त्या कमवण्यासाठी बुद्धी बरोबरच मेहनत ही घ्यावी लागते, असं सावरकरांचं मत होतं. त्याचप्रमाणे समाज सुधारल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असेही सावरकर म्हणत असत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे २६ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झाले. त्या गोष्टीला आज ५६…
Read MoreTag: हिंदू समाज
”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.”
”हिंदूंच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. ज्यांनी ज्यांनी हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे ते आपसात भांडत बसले आहेत.” रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ज्यांनी हिंदूंचा नायनाट करण्यासाठी हजारो वर्ष घालवली. ते आता स्वतःच आपापसात भांडत आहेत. आणि हे एखाद्या राज्यापुरतं मर्यादित नसून जगभरात सुरु आहे. रा.स्व. संघ प्रमुख श्री. मोहन भागवत. ११ व्या शतकातील संत रामानुजाचार्य यांच्या जयंतीनिम्मित असलेल्या कार्यक्रमानंतर केलेल्या भाषणात रा. स्व संघ प्रमुख श्री. मोहन भागवत बोलत होते. ”हिंदू समाज इतका बलशाली आहे की त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकत नाही. हिंदू समाजात…
Read More