९/११ चे भीषण हत्याकाण्ड ः दहशतवादी हल्ल्याची २० वर्ष एखाद्या व्यक्तीची पुण्यतिथी म्हणजे कँलेंडर वरची एक तारीख. पण ९/११ सारख्या तारखा कधीच विस्मरणात जात नाहीत कारण दहशतवाद हा सहन करण्यासाठी नसतो. अमानुषता देखील सहन करता कामा नये. कोविड १९ सारखी आपत्ती सुद्धा असहनीय आहे. आपण त्यांना लक्षात ठेवायला हवं. आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त त्रस्त लोक आहेत. त्यांना लक्षात ठेवा. आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांच्या मानाने खूपच कमी त्रास सहन करावा लागला. वैह्यसी पांडे म्हणतात. २० वर्षांपूर्वी आपल्या मुलाच्या मृत्यूबाबत त्याच्या वडिलांचे मनोगत वाचा. लेफ्टनंट कर्नल यांची लाडकी अमेरिकेत असलेली…
Read MoreCategory: Must Read
हा २६/११ चा आठवडा आहे! कधीही विसरू नका
२६/११ चा एकमेव दहशतवादी अजमल कसाब हा त्याच्या चौकशीदरम्यान जिवंत पकडला गेला. ९/११ च्या अमेरिकेवरील हल्ल्याला २० वर्ष पूर्ण होत असताना जेव्हा मी मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची ९/११ च्या हल्याशी तुलना करत होतो तेव्हा दोन्ही हल्ल्यातील सारखेपणा पाहून मला धक्का बसला दोन्ही दहशतवादी हल्ला झालेल्या राष्ट्रांना या हल्ल्याने मुळापासून हादरवून सोडले. आणि दोन्ही हल्ल्यांचे मास्टरमाईंड्स एकाच प्रदेशातून होते. अफगाणिस्तान/ पाकिस्तान. आणि तिथे सारखेपणा संपतो. २६/११ ला भारताने ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यापेक्षा अमेरिका कैक चांगल्या पद्धतीने ९/११ च्या हल्ल्यातून सावरताना किंवा त्याचा प्रतिकार करताना दिसली. याला कारणीभूत सगळ्यात पहिल्यांदा भारतीयांची…
Read Moreया शूर सैनिकांना सलाम
भारताच्या सशस्त्र दलांचे सर्वोच कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवार २२ नोव्हेंबर २०२१ रोजी एका समारंभात शौर्य चक्र प्रदान केलेल्या सैनिकांना पाहण्यासाठी कृपया फोटोज वर क्लिक करा. राष्ट्रपती कोविंद यांनी बिहार रेजिमेंट च्या ८ व्या तुकडीतील शिपाई कर्मदेव ओराओं यांना शौर्य चक्र प्रदान केले. शिपाई कर्मदेव ओराओं यांनी ऑप्रेशनल टास्कच्या पाठपुराव्यात अतुलनीय शौर्य दाखवले. त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. राष्ट्रपती कोविंद यांनी गढवाल रायफल्स च्या ६ व्या तुकडीच्या रायफलमन अजवीर सिंग चौहान यांना शौर्य चक्र प्रदान केले. रायफलमन अजवीर सिंग यांनी मनाची समयसूचकता आणि वयक्तिक सुरक्षेकडे दुर्लक्ष…
Read Moreअर्वाचीन भारताचा महापराक्रमी वीरबिजू (विजयानंद) पटनाईक (1916-1997)
बिजू पटनाईक हे असे एकमेव व्यक्तीमत्व होते की मृत्यूनंतर त्यांचे शव अनुक्रमे भारत, रशिया आणि इंडोनेशिया या तीन देशांच्या राष्ट्रध्वजात लपेटलेले होते. बिजू दोन वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री होते. बिजू पटनाईक हे वैमानिक होते. आणि दुसर्या महायुद्धात सोविएत युनियन अडचणीत असताना त्यांनी ‘डाकोटा’ हे लढाऊ विमान उडवून हिटलरच्या सैन्यावर बाॅम्बफेक केली आणि त्यामुळे हिटलरला माघार घ्यावी लागली. रशियाचा सर्वोच्च मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. आणि सोविएत युनियनने त्यांना आपले नागरिकत्व बहाल केले. जेव्हा कबालींनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा बिजू पटनाईक यांनीच 27 ऑक्टोबर 1947 रोजी दिल्ली ते श्रीनगर अशा अनेक विमानफेर्या…
Read Moreडॉक्टर श्रीकला काकतकर, खूप खूप अभिनंदन.
नाशिक – पत्रकार परिषदेत माहिती देताना डॉ. सुशील पारख, डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. किरण मोटवानी, रितेश कुमार आदी.अशोका मेडिकव्हरमध्ये ५८० ग्रॅम वजनाच्या बाळाला जीवदान नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पुन्हा एकदा आपल्या कौशल्याने प्री-मॅच्युअर बाळाला जीवदान दिले आहे. एका २७ वर्षीय महिलेला गरोदरपणात अनेक गंभीर अडथळ्यांचा सामना करावा लागला. वरिष्ठ आणि अनुभवी बालरोगतज्ज्ञ डॉ. सुशील पारख यांच्या नेतृत्वाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकला काकतकर, डॉ. प्रणिता संघवी, डॉ. किरण मोटवानी, डॉ. नेहा मुखी यांनी आपल्या अथक प्रयत्नाने २२ आठवड्यांच्या अकाली जन्मलेल्या मुलीचे प्राण वाचविले. जन्माच्या वेळी तिचे वजन केवळ ५८० ग्रॅम…
Read Moreराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात ७३ जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले. काहींचा मरणोत्तर गौरव करण्यात आला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम वेंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी समवेत पद्म पुरस्कार विजेते. या पैकी ४ पदमविभूषण, ८ पदमभूषण आणि २०२० सालातील ६१ पदमश्री पुरस्कार विजेते होते. असे राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पद्म पुरस्कार ३ श्रेण्यां मध्ये देण्यात येतात आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात. पदमविभूषण, पदमभूषण, पदमश्री अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पदमविभूषण पुरस्कार दिला जातो, उच श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पदमभूषण दिला जातो तर कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पदमश्री पुरस्कार दिला जातो. माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस ( मरणोत्तर), अरुण जेटली (मरणोत्तर), सुषमा…
Read Moreचिरंजीव झाला पुनीत राजकुमार
46 तास उलटून गेले प्रत्येक कन्नडा चॅनल एकच बातमी देत आहे. जिंदगी के परदे पे इतना खूब निभाओ किरदार, कि परदा गिरने पर भी तालियां बजती रहे ?❤️ #अप्पुसर ? Puneeth Rajkumar पुनीत राजकुमार गेला .. कन्नडचा सुपरस्टार हार्ट अटॅकने गेला .. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी!! त्याच्या जाण्याची बातमी एवढी धक्कादायक आहे की कर्नाटकात आता कलम 144 लावल्याची घोषणा झालीय.काय प्रेम कमवतात ही माणसे ..? कारण माणसे ही मुळातच माणसासाठी जगतात.पुनीतने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. पुनीतच्या जाण्याने कन्नड सिनेसृष्टीचे नुकसान झालंय पण त्याच्या सेवाधर्माची जाणीव गडद झालीय. पुनीत…
Read Moreएक ऐतिहासिक दिवस!!
सनातन धर्म की पुनर्प्रतिष्ठापना करनेवाले पूज्य आदि शंकराचार्य की भव्य मूर्ती का आज केदारनाथ में प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी के करकमलों से लोकार्पण हो रहा है. यह एक महान ऐतिहासिक घटना है. ज्ञानभास्कर आद्य शंकराचार्य ने संपूर्ण भारतवर्ष को समाविष्ट करनेवाले समर्थ पीठ पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण भागों में प्रस्थापित कर, एकात्म भारत का दर्शन कराया, जो आज भी अत्यंत प्रेरणादायक है. उन्होंने हमें संपूर्ण मानवजाति का मार्गदर्शन करनेवाला “चिदानंदरूप: शिवोहं शिवोहम्” यह तत्व सिखाया. आज का दिन भारत के लिए एवं जहां आद्य शंकराचार्य अवतरित हुए, उस केरल…
Read Moreहिंदू धर्मगुरुचे ५०० वर्षांपूर्वी केलेले भाकित
इंडोनेशियाच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याने हिंदू धर्माचे वैभव परत कसे येईल हे धर्मगुरूंनी केलेले भाकीत वाचा. २६ ऑक्टोबर रोजी यावर्षी सुकूमावती सुकार्नोपुत्री इंडोनेशिया तील बाली येथे सिंगराजा शहरात औपचारिकपणे इस्लाम मधून हिंदू धर्मात आल्या आहेत. सुकर्णोपुत्री या इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकर्णो आणि त्यांची तिसरी पत्नी फातमावती यांची मुलगी आहे. त्या इंडोनेशियाच्या पाचव्या राष्ट्रपती मेगावती सोकर्णोपुत्री यांच्या बहीणही आहेत. यामुळे सुकूमावती हाय प्रोफाइल लोकांपैकी आहे ज्यांनी इस्लाम धर्माची निष्ठा नाकारून हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय तिने तिची आजी इदा आयु न्योमन राय श्रीबेन यांच्यामुळे घेतला. लहानपणापासून तिच्या…
Read Moreअद्भूत
गणितात कोणतीही संख्या १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्याने भागता येत नाहीत, पण ही एक संख्या अशी विचित्र आहे की जगातले सर्व गणितज्ञ आश्चर्याने चकित झाले. ही संख्या भारतीय गणितज्ञांनी आपल्या अचाट बुद्धीने शोधली…! ही संख्या – २५२० पहा. ही इतर अनेक संख्यांपैकी एक आहे असे दिसते पण वास्तव्यात मात्र तसे नाही, ही अशी संख्या आहे जगातील अनेक गणितज्ञांना थक्क करून सोडले ! ही विचित्र संख्या १ ते १० यापैकी प्रत्येक संख्येने भाग जाणारी आहे, ती संख्या सम वा विषम असली तरीही. ह्या संख्येला १ ते १० पर्यंतच्या कोणत्याही…
Read More