भाजपने भारतीय राजकारणाची व्याख्या पूर्णपणे कशी बदलली आहे ते जर कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी आजचा नरेंद्र मोदींचा वाराणसी लाईव्ह हा कार्यक्रम पाहावा. ‘‘हर हर महादेव’’ चा नाद आसमंतात घुमला आणि मोदीजींनी काशीविश्वनाथ कॉरिडॉर चा शुभारंभ केला. गंगेत स्नान केले आणि कालभैरवाचे दर्शन घेतले. आणि गंगामैयाने दिलेल्या आशीर्वादाबद्दल आणि रहिवाश्यानी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करणारे टि्वट केले. मोदींव्यतिरिक्त आजपर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी आपण स्वतः करत असलेल्या प्रार्थनेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाईव्ह टेलिकास्ट (थेट प्रक्षेपण) केले नव्हते. भाजप सारखा हिंदुत्ववादी पक्षही धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्यात फार उत्साही…
Read MoreCategory: Must Read
चारधाम म्हटलं की डोळ्यासमोर तीर्थ यात्रा येते. सर्च टीमने ने ३ हरवलेले चारधाम तीर्थयात्रेसाठी जाण्याचे मार्ग पुन्हा शोधले आहेत.
चारधाम ट्रेकला जाण्याचे मार्ग शोधायला गेलेल्या सर्च टीमला ३ हरवलेले मार्ग सापडले आहेत. आणि तेच थोडीफार दुरुस्ती करून पुन्हा सुरु करता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. जर हे ट्रेकचे मार्ग पुन्हा सुरु केले तर तीर्थ यात्रेला अधिक यात्रेकरू जाऊ शकतील आणि त्यामुळे उत्तराखंडमधील पर्यटनास चालना मिळेल. असे टीम लिडर राकेश पंत यांनी मोहीम संपल्यावर पीटीआयला सांगितले. पंत आणि टीममधील इतर सदस्य सुमारे ५० दिवसात अत्यंत कठीण असा ११५८ किमीचा प्रवास करून जिथे हवामान चांगले असेलच असे नाही. अशा प्रदेशातून सोमवारी ऋषिकेशला परत आले. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रवास त्यांनी…
Read Moreउत्तर प्रदेश मधील निवडणुकांपूर्वी मोदींच्या प्रोजेक्ट्सच्या आनंद वार्ता
सय्यद फिरदोस अश्रफ. यांनी उत्तरप्रदेशातील निवडणुकांपूर्वी मोदीजी सुरु करत असलेल्या प्रोजेक्ट्सच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डेटा हेमंतकुमार श्रीनिवासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी गंगेत स्नान करून प्रार्थना केली. १३ डिसेंबर २०२१. नववर्षाच्या सुरुवातीला उत्तरप्रदेशात होत असलेल्या निवडणुकांमुळे मोदीजी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्व असलेल्या राज्यातील विकास प्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार तयारीला लागले आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर उत्तर प्रदेशला उत्तम प्रदेश होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही याचे कारण हे सुरु होणारे नवे प्रकल्प आहेत. ऑक्टोबर २०२१ पासून मोदींनी खूप नवीन प्रकल्प सुरु केले किंवा पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे उदघाटन केले. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी…
Read MoreESG मधील गुंतवणूक म्हणजे नेमके काय?
आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पर्यावरणाचा विचार करत असतो. मग एखादा व्यवसाय किंवा एखादी कंपनी सुरु करताना देखील पर्यावरणाचा विचार करणे गरजेचे आहे. यातूनच ESG अर्थात एन्व्हायरोमेंटल सोशल गव्हर्नन्स ही संकल्पना प्रकाशात आली. आज पासून काही वर्षांपूर्वी ग्लोबल वॉर्मिंग विषयी लोकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. करोना च्या बाबतीतही आता तेच होते आहे. अचानक आलेल्या करोना मुळे लॉक डाऊन लागला. कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेल्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या तिथे सामान्यांची काय कथा? त्यातूनच आपल्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अचानक जॉब गेला तर करायचं काय? ही असुरक्षिततेची भावना पूर्वी सुद्धा…
Read Moreतुम्ही मुस्लिमांना जितके वेगळे कराल तितक्या भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या समस्या निर्माण होतील.
उत्तर भारतातील शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजच्या विरोधात कोणत्या आक्रमक पद्धतीने मोहीम सुरु आहे पहा. केंद्रीय गृहमंत्रीही या मोहिमेचा भाग आहेत. भारतमाता वाहिनीच्या सदस्यांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी सेक्टर ३७ गुरुग्राममधील खुल्या जागेवर नमाज पठणास विरोध केला. उत्तर प्रदेश राजकीय दृष्ट्या भारतातील सर्वात महत्वपूर्ण राज्य. पुढील वर्षी निवडणूका होणार आहेत. आणि अयोध्येत अजूनही पूर्ण होण्याच्या मार्गावर असलेले राम मंदिर हा सर्वात मोठा मुद्दा आहे. ज्याचा सर्व राजकीय पक्ष फायदा घेऊ इच्छितात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या भाषणात कधीही अयोध्येत मंदिर बांधत असल्याचा अभिमान बाळगत नाहीत तर इतर काहीजण मोहंमद अली जिना यांची स्तुती…
Read Moreकोहलीचे कर्णधार पदाचे आव्हान संपुष्टात येत चालले आहे का ?
भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्वात वाईट विषयावर चाललेली चर्चा म्हणजे ही आहे की त्यांचा कर्णधार हा संघातील सर्वात लोकप्रिय माणूस नाही. BCCI ने त्याला हकलण्याचे धाडस केले आहे. पुढे जाऊन तेच झाले. आणि एकेकाळी सर्वात चांगला कर्णधार पद भूषविलेल्या कोहलीकडे तो निर्णय स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता. BCCI भारत विश्व्चषकातून अनाठायी बाहेर पडल्यानंतर लगेच बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विराट कोहलीची भारताचा कर्णधार म्हणून असलेली इनिंग संपवली. आणि कर्णधार पदाची सूत्रे रोहित शर्माकडे दिली. BCCI ने ४८ तास टी २०च्या कर्णधार पदाचा आधीच त्याग केलेला कोहली एकदिवसीय सामन्याच्या नेतृत्वातून स्वेच्छेने पायउतार होतो…
Read Moreहर-हर महादेव से गूंजा काशी विश्वनाथ धाम, पीएम मोदी ने दिया विशेष तोहफा
अब भविष्य में लोकतांत्रिक भारत का कोई प्रधानमंत्री न तिलक लगाने से हिचकेगा, न गङ्गा स्नान करने से। अब न कोई महादेव मंदिर में स्वयं मुख्य यजमान बन कर पूजा करने से डरेगा, न एक सामान्य हिन्दू वृद्ध की तरह मन्दिर मन्दिर घूमने से… भारत की राजनीति में ‘वोट कटने का भय’ बहुत प्रभावी था। प्रधानमंत्री श्री मोदी ने उस भय को मार दिया है। जैसे तय था, कि देश का प्रधानमंत्री और कुछ भी हो सकता है, बस स्वाभिमानी हिन्दू नहीं हो सकता। अब भविष्य में यह गुलामी नहीं…
Read Moreबालयोगी ते YSR हेलिकॉप्टर अपघातात मरण पावलेल्या अति महत्वाच्या व्यक्ती.
लोकसभेचे दिवंगत अध्यक्ष GMC बालयोगी ते आंध्रप्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री YS राजशेखर रेड्डी यांच्यापर्यंत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात गेल्या काही दशकांमध्ये देशातील अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे. १६ डिसेंबर १९७८ रोजी जनरल बिपीन रावत तरुण सेकंड लेफ्टनंट म्हणून. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल LS रावत (तत्कालीन ब्रिगेडियर) बुधवारी तामिळनाडूमधील कुन्नूर जवळ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा हेलिकॉप्टर अपघातात अपघाती मृत्यू झाला. अशा प्रकारचा अपघात २२ नोव्हेंबर १९६३ रोजी सशस्त्र दलाच्या वरिष्ठ जवानांच्या बाबतीत झाला होता. लेफ्टनंट जनरल दौलत सिंग…
Read MoreOmicron: What Type Of Mask Should I Wear?
In absence of an N95, in your view, if one were to combine a surgical mask with a cloth mask, would one get a reasonably good fit? We did this study that’s still in peer review, so it hasn’t passed peer review yet, but we did some experiments. What we found is that it can be quite effective. we mean, we’re not talking N95 levels of protection, but it can be quite effective at boosting protection. Surgical masks tend to have a poor fit, but good filtration. So, if you pick…
Read MoreOmicron May Make You Sicker
‘This virus may have more immune evasion capability and therefore, it may make you sicker. Why is Omicron causing such a panic? Have there not been all sorts of lethal variants that crept onto our horizons? Like Lambda that surfaced in Peru and Mu from Colombia, mid-2021, that scientists and medical experts have warned us about? But then finally nothing significant happened worldwide. Why is this B.1.1.529 variant of the COVID-19 virus — which can cause reinfection and be named Omicron by the World Health Organization so different? Since the news…
Read More