युनी ट्रेड चे श्री समीर थिटे यांच्याकडे असलेल्या अनेक गुंतवणूक योजनांपैकी गॅरेंटेड रिटर्न इन्व्हेस्टमेंट प्लॅन या गुंतवणूक योजनेत कोणतीही गुंतवणूक न करण्याचा सल्ला नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने गुंतवणूकदारांना दिला आहे. समीर थिटे याने NSE शी कोणतीही नोंदणी केलेली नाही. तो NSE चा सभासदही नाही. श्री समीर गुलाबराव थिटे (unitrade) हा इसम गुंतवणूकदारांना सेवा पुरवण्याच्या नावाखाली गुंतवणूकदारांकडून त्यांचा युजर आय डी आणि पासवर्ड मागतो आणि त्यांची फसवणूक करतो. हे लक्षात आल्यावर NSE ने सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. ‘समीर गुलाबराव थिटे’ या नावाने इंस्टाग्रामवर तर सॅमसन युनिट्रेड या नावाने टि्वटरवर खाते आहे. आणि त्याद्वारे तो हे सगळे…
Read MoreCategory: Must Read
डिजिटल चलनाबाबत जाणून घ्यायलाच हव्यात अशा काही गोष्टी.
रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक १ नोव्हेंबर पासून काही ठिकाणी प्रायोगिक तत्वावर डिजिटल चलन वापरले जाईल. डिजिटल रुपया सर्वप्रथम १ नोव्हेंबरला घाऊक प्रमाणात वापरण्यात आला. आता हाच प्रयोग भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बरोडा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकात केला जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मागच्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात चलनात असलेल्या नोटांबरोबरच डिजिटल चलनाचा सुद्धा जास्तीत जास्त वापर करावा असा सल्ला केंद्र सरकारला दिला होता. त्यानुसार केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लवकरच डिजिटल चलन वापरात आणले जाईल असे…
Read Moreसर्व करदात्यांसाठी आता उपलब्ध होणार एकच सामायिक आय टी आर फॉर्म
सर्सामान्य करदात्याला आयकर (इनकम टॅक्स ) भरतानाची प्रक्रिया सोप्पी करण्याच्या दृष्टीने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) ने मंगळवारी सर्व करदात्यांसाठी एकच सामायिक फॉर्म चा कच्चा मसुदा सादर केला. आय टी आर ७ व्यतिरिक्त बाकीचे सगळे आयटी आर फॉर्म भरण्या ऐवजी आता हा एकच फॉर्म भरला तरी पुरेसा आहे. आयटी आर १ आणि आयटीआर ४ हे फॉर्म मात्र पूर्वीसारखेच वापरता येतील. CBDT ने दिलेल्या प्रस्तावानुसार आता कर भरणाऱ्या व्यक्तीला आयटीआर रिटर्न्स च्या वेळी भराव्या लागणाऱ्या फॉर्म्स मध्ये पर्याय उपलब्ध असतील. म्हणजे हा नवीन येणारा सामायिक फॉर्म भरायचा की आयटीआर १…
Read MoreRise To Lead By Nasir Deshmukh, VP Operations & Plant Head, Mahindra & Mahindra Ltd.
Our #RiseToLead series brings to light great leaders within our organization who have excelled over the years and have continued to rise. Nasir Deshmukh, VP Operations & Plant Head, Chakan Plant, Mahindra & Mahindra Ltd., is a prime example. “I still vividly remember my 1st day at M&M. I joined in June 1993, straight after Engineering College. For the first six months, I worked eight-hour shifts on the assembly line. It taught me almost everything about the production, and how you need to earn your place on the shop floor. When you work…
Read Moreमराठी माणूसच तुम्हाला दाखवून देईल तुम्ही कोण आहात ते.
श्री एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक हे छायाचित्र आहे MMRDA संकुल बीकेसी येथील. MMRDA च्या मैदानावर आम्हाला बाळासाहेबांचं अस्तित्व जाणवत होतं. श्री बालाजी हरिश्चंद्र पाटील हे खास दिग्रस (यवतमाळ जिल्हा) इथून श्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी आले होते. MMRDA मैदानातील भाषणे जर दसऱ्याच्या दिवशी कोणीही ऐकली असती तर ऐकणाऱ्याला तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू’ या ओळी नक्कीच आठवल्या असत्या. त्यादिवशी मैदानाबाहेर पावसाने हजेरी लावली होती. तर मैदानात मात्र शब्दांचीच शस्त्रे एकमेकांवर उगारली जात होती. शिवसेनेचे लोकसभेचे नेते श्री राहुल शेवाळे आणि भावना गवळी…
Read Moreहेल्थ लाईव्ह@ सिनियर्स टुडे
सिनियर्स टुडे ने १ ऑक्टोबरला डॉ कल्पना सारंगी (प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ, नानावटी रुग्णालयात डर्मेटॉलॉजी विभागाच्या प्रमुख) यांच्या उपस्थितीत साप्ताहिक लाईव्ह वेबिनारचे आयोजन केले होते. तेव्हा त्यांनी जेष्ठ नागरिकांना उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या या विषयावरील प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच जेष्ठ नागरिकांनी आपल्या त्वचेची काळजी कशाप्रकारे घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ कल्पना सारंगी यांनी त्वचा या विषयात एम डी ची पदवी मिळवली आहे. त्या आघाडीच्या त्वचारोग तज्ज्ञ आहेत. तसेच नानावटी रुग्णालय येथे कॉस्मेटोलॉजी विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे. त्या भारतातील काही मोजक्याच कॉस्मेटो डर्मेटोलॉजिस्ट पैकी एक आहेत. १००…
Read Moreगेल्या ५ वर्षात ४० इंच आणि जास्त लांबीचा स्क्रीन असलेल्या टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांचा शेअर तिपटीने म्हणजेच ४०% पर्यंत वाढला आहे.
पूर्वीचे लोक टीव्ही ला इडियट बॉक्स म्हणायचे. पण आता टीव्ही सुद्धा इडियट बॉक्स न राहता स्मार्ट टीव्ही झालेला आहे. आणि आताच्या दिवसात सर्वसामान्य नोकरदारांच्या घरी सुद्धा फ्लॅट स्क्रीन असलेले एल सी डी/ एल इ डी टीव्ही बघायला मिळतात. त्यामुळे टीव्ही बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये सुद्धा सामान्य माणसाला परवडतील अशा किमतीचे टीव्ही सेट्स बनवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यात आता सामान्य माणसाचे राहणीमानही सुधारू लागले आहे. साधारण एक ३२ ते ४० इंचाचा टीव्ही घ्यायचा ठरवला तर कोणालाही आपले खिसे चाचपावे लागत नाहीत. आणि आजकाल सर्वच एका स्मार्ट टीव्हीवर उपलबध आहे इंटरनेट, ओटीटी प्लॅटफॉर्म वगैरे……
Read Moreगेल्या ५ वर्षात बँकांची थकबाकी ८.५८ लाख करोड म्हणजेच तिपटीने वाढली आहे.
जेव्हा कमर्शिअल बँकांच्या थकबाकीविषयी प्रश्न केला जातो त्यावेळेस आपण सामान्य माणसं असं समजतो की बँकांची फक्त मालमत्ता विकूनच थकबाकी वसूल करता येते. पण प्रत्यक्षात तसे नाही. असे केंद्र सरकार आणि बँकिंग रेग्युलेटरी चे म्हणणे आहे . सिबील ने दिलेल्या माहिती प्रमाणे ३१/०३/२०२२ पर्यंत ३०३५९ केसेस अशा होत्या ज्यांची थकबाकीची रक्कम १ कोटीपेक्षाही जास्त होती. ही रक्कम ३१ मार्च २०१७ रोजी १७,२३६ खातेधारकांच्या विरुद्ध दाखल केलेल्या केसेस च्या रकमेच्या (२,५८,२६६.९७) २.५८ करोड म्हणजेच तिप्पट आहे. थकबाकीदारांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ७९५४ खातेधारक असे आहेत ज्यांची थकबाकी १…
Read Moreगुंतवणूकदारांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी संरक्षण दल दुबईमध्ये प्रात्यक्षिके करून दाखवणार.
संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींना सरकारने दुबई आणि अबुधाबी मध्ये भव्य रोडशो आयोजित करण्यास सांगितले आहे. जेणेकरून या क्षेत्रात जास्तीतजास्त लोक गुंतवणूक करतील. हिंदुस्थान ऐरोनौटिक्स (HAL) भारत डायनॅमिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांनी तसेच गार्डन रिच शिप अँड इंजिनियर आणि मिश्र धातू निगम यांनी स्टॉक एक्सचेंजला सांगितले आहे की ते १२-१५ सप्टेंबर दरम्यान लोकांपर्यंत पोचण्यासाठी खास कार्यक्रमात भाग घेतील. आणि भव्य रोडशो चे आयोजन करतील. ते या कार्यक्रमात त्यांच्या नजीकच्या काळातील योजनांविषयी माहिती सांगणार आहेत. तसेच बाजारातील स्टॉक विषयी आणि आर्थिक व्यवहारांविषयी माहिती देणार आहेत. जरी या रोडशो मधून सरकार…
Read Moreकोहिनूर हिऱ्यावर जगन्नाथ पुरीचा दावा
ओडिसा मधील एका धर्मादाय संस्थेने कोहिनूर हिरा हा जगन्नाथ पुरीत होता असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मध्यस्ती करायला सांगून तो हिरा इंग्लंड मधून परत आणायला सांगितला आहे. महत्वाचे म्हणजे राणी एलिझाबेथ यांच्या निर्वाणानंतर धर्मादाय संस्थेने हा खुलासा केला आहे. राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स हा राजा होईल. त्यामुळे १०५ कॅरेट चा कोहिनूर हिरा त्यांच्या बायकोला केमिलीला मिळणार, जी कॉन्सोर्टची राणी आहे. जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथ सेना या धर्मादाय संस्थेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. धर्मादाय…
Read More